लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रजासत्ताक दिन २०२६

Republic Day 2026 Latest News in Marathi | प्रजासत्ताक दिन २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Republic day, Latest Marathi News

Republic Day 2026 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते.
Read More
प्रजासत्ताक दिनानिमित्त पहा या देशभक्तीपर वेबसीरिज - Marathi News | Check out this patriotic webseries on the occasion of Republic Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रजासत्ताक दिनानिमित्त पहा या देशभक्तीपर वेबसीरिज

आज देशात ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. ...

मुक्ताईनगर येथे प्रजासत्ताक दिनी संविधान प्रस्तावनेचे वाचन - Marathi News | Reading of the Constitution Preamble on Republic Day at Muktainagar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर येथे प्रजासत्ताक दिनी संविधान प्रस्तावनेचे वाचन

मुक्ताईनगर : येथील तहसीलदार कार्यालयात पार पडलेल्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण पूर्वी आज संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले. प्रथमच ... ...

VIDEO: प्रजासत्ताक दिनानिमित्त मानसी नाईकने नवरा प्रदीप खरेरासोबतचा व्हिडीओ केला शेअर - Marathi News | VIDEO: Mansi Naik shares video with husband Pradip Kharera on the occasion of Republic Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: प्रजासत्ताक दिनानिमित्त मानसी नाईकने नवरा प्रदीप खरेरासोबतचा व्हिडीओ केला शेअर

प्रजासत्ताक दिनानिमित्त मानसी नाईकने नवरा प्रदीप खरेरासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

Video : आंधळगाव येथे प्रजासत्ताक दिनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन, असं आहे कारण - Marathi News | Video: Sholay style agitation on a water tank at Andhalgaon in Bhandara on Republic Day | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Video : आंधळगाव येथे प्रजासत्ताक दिनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन, असं आहे कारण

किरण सातपुते असे या पाण्याच्या टाकीवर चढलेल्या व्यक्तीचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ग्रामपंचायतीत गैरप्रकार झाल्याची तक्रार केली होती. यावरून चौकशी करण्यात आली. त्यात... ...

ट्रॅक्टर परेड Video: दिल्लीत शेतकरी-पोलिसांमध्ये संघर्ष; वाहनांची तोडफोड, उग्र आंदोलकांवर लाठीचार्ज - Marathi News | Tractor parade Video: Farmers-police clashes in Delhi; Vandalism of vehicles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रॅक्टर परेड Video: दिल्लीत शेतकरी-पोलिसांमध्ये संघर्ष; वाहनांची तोडफोड, उग्र आंदोलकांवर लाठीचार्ज

Farmer protest, tractor Rally : अनेक ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावून रस्ते अडविले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पोलीस आणि शेतकऱ्यांचे जत्थे आमने-सामने आले आहेत. अक्षरधामच्या आधी एनएच 24 वर शेतकऱ्यांनी पोलिसांकडून लावण्यात आलेले बॅरिकेड्य तोडले आहेत. याम ...

सोलापूर महानगरपालिकेत प्रजासत्ताक दिन साजरा; महापौरांच्या हस्ते झाले ध्वजारोहण - Marathi News | Republic Day celebrations at Solapur Municipal Corporation; The flag was hoisted by the mayor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर महानगरपालिकेत प्रजासत्ताक दिन साजरा; महापौरांच्या हस्ते झाले ध्वजारोहण

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात फुलापासून तिरंगा - Marathi News | Tricolor from flower in Vitthal temple in Pandharpur on the occasion of Republic Day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात फुलापासून तिरंगा

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

केंद्रातील सरकारनं एक पाऊल मागे घेतलं असतं तर आज राजधानीत...; शिवसेनेचा निशाणा - Marathi News | shiv sena saamna editorial criticize modi government over farmers protest delhi india china standoff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रातील सरकारनं एक पाऊल मागे घेतलं असतं तर आज राजधानीत...; शिवसेनेचा निशाणा

हे खरेच प्रजासत्ताक आहे का?, शिवसेनेचा सवाल ...