Republic Day celebrations at Solapur Municipal Corporation; The flag was hoisted by the mayor | सोलापूर महानगरपालिकेत प्रजासत्ताक दिन साजरा; महापौरांच्या हस्ते झाले ध्वजारोहण

सोलापूर महानगरपालिकेत प्रजासत्ताक दिन साजरा; महापौरांच्या हस्ते झाले ध्वजारोहण

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते महापालिका येथे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम  यांनी सर्व शहरवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली,विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, आयुक्त पी.शिवशंकर,परिवहन सभापती जय साळुंखे,महिला व बालकल्याण सभापती कल्पना कारभारी, मनपा अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते रियाज खैरादी, उपायुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त धनराज पांडे, नगरसेवक नागेश भोगडे, नगरसेवक अविनाश बोंमडयल, नगरसेविका श्रीदेवी फुलरे , नगरसेविका मनीषा हुच्चे, नगरसेविका राजेश्री चव्हाण, नगरसेविका निर्मला तांबे, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी प्रवीण दंतकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Republic Day celebrations at Solapur Municipal Corporation; The flag was hoisted by the mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.