लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम, मराठी बातम्या

Religious programme, Latest Marathi News

यावल येथे श्री स्वामिनारायण मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू - Marathi News | In the temple of Lord Swaminarayan, at Yaval, Pranaprishtha Sohala is started | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावल येथे श्री स्वामिनारायण मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू

यावल येथील भुसावळ रस्त्यावरील श्री स्वामिनारायण मंदिरातील देवता प्राणप्रतिष्ठा सोहळयास बुधवारपासून संगीतमय श्रीमद् भागवत कथेने सुरुवात झाली. वडताल (गुजरात) संस्थानचे गादिपती आचार्य श्री राकेशप्रसाद महाराज यांची प्रमुख उपस्थिती आहे. ...

रावेर तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे मारुती मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन - Marathi News | Bhumi Pujan of Maruti temple at Savkheda Khurd in Raver Taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे मारुती मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन

रावेर तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे मारुती मंदिर देवस्थान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे भूमिपूजन फैजपूर येथील सत्पंथी मंदिराचे श्री मंडलेश्वर जनार्दन स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. ...

अ.भा. महानुभाव साहित्य संमेलन - Marathi News | AB Mahanubhav Sahitya Sammelan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अ.भा. महानुभाव साहित्य संमेलन

अखिल भारतीय महानुभाव सािहत्य मंडळाच्यावतीने जालन्यात २३ आणि २४ डिसेंबर दरम्यान १२ वे साहित्य संमेलन होणार आहे. ...

अमळनेर व चोपडा येथे हिंदू संघटनांतर्फे भव्य मोटारसायकल रॅली - Marathi News | A grand motorcycle rally organized by Hindu organizations at Amalner and Chopda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर व चोपडा येथे हिंदू संघटनांतर्फे भव्य मोटारसायकल रॅली

अयोध्येत श्रीराम मंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा करावा या मागणीसाठी आयोजित विशाल हुंकार सभेच्या प्रचारासाठी अमळनेर व चोपडा येथे रविवारी मोटारसायकल रॅली काढण्यात आल्या. ...

‘घुमान यात्रा’ पंजाब अन् महाराष्ट्रासाठी भूषण - Marathi News | Bhuvan for 'Ghuman Yatra' Punjab and Maharashtra | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘घुमान यात्रा’ पंजाब अन् महाराष्ट्रासाठी भूषण

संत नामदेव महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन सुरू झालेली नानकसाई फाऊंडेशनची घुमान यात्रा पंजाब आणि महाराष्ट्रासाठी भूषणावह असून या दोन राज्यांत सेतु म्हणून ही चळवळ उभी टाकली आहे, असे प्रतिपादन लंगर साहिब गुरूद्वाराचे प्रमुख संतबाबा नरेंद्रसिंघजी या ...

कुंभार पिंपळगावात दासबोध चक्री पारायणाची सांगता - Marathi News | Dashbodh Chakri Parineyacha in Kumbhar Pimplagaon | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कुंभार पिंपळगावात दासबोध चक्री पारायणाची सांगता

जांब समर्थ येथे चैतन्य ज्ञानपीठ अंतर्गत समर्थ रामदास स्वामी श्रीराम दर्शन चतु: शताब्दी प्रबोधन समितीच्या वतीने चातुमार्सानिमित्त घेण्यात आलेल्या दासबोध चक्री परायणाची सांगता मंगळवारी झाली. ...

‘धर्म परंपरा जपणे आवश्यक’ - Marathi News | 'Religion must be observed in the tradition' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘धर्म परंपरा जपणे आवश्यक’

शुध्द अंत:करण असेल तर माणूस कोठेही पोहोचतो. प्रत्येकाने धर्म, परंपरा जपणे आवश्यक आहे. धर्म, परंपरा जपा त्यासाठी जे लागेल ते देण्यासाठी आम्ही अहोरात्र तयार आहोत. शुध्द अंत:करणात परंपरेचा मार्ग पाहिजे असे प्रतिपादन वैराग्यपीठाधिश्वर जगदगुरु भीमाशंकरलिं ...

पोहरादेवीत ऐतिहासीक नंगारा महोत्सवाची तयारी अंतीम टप्यात - Marathi News | Preparing for the historic Nangra Festival in Pohradevi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोहरादेवीत ऐतिहासीक नंगारा महोत्सवाची तयारी अंतीम टप्यात

मानोरा : बंजाराची काशी म्हणुन ओळखल्या जाणाºया तिर्थक्षेत्र पोहरादेवीत ऐतिहासीक नंगारा वास्तुचे भूमिपुजन सोहळा येत्या ३ डिसेंबरला होणार आहे. ...