लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओ

Reliance jio, Latest Marathi News

Netflix प्रेमींसाठी Jio चा भारी प्लॅन; ८४ दिवसांच्या वैधतेसह नेटफ्लिक्सचा प्लॅन, आणखीही बेनिफिट्स - Marathi News | reliance Jio best plan for Netflix lovers Netflix plan with 84 days validity more benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Netflix प्रेमींसाठी Jio चा भारी प्लॅन; ८४ दिवसांच्या वैधतेसह नेटफ्लिक्सचा प्लॅन, आणखीही बेनिफिट्स

Reliance Jio : जुलैमध्ये रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्यानंतर जिओ पुन्हा एकदा आपल्या युजर्सना चांगले आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन देण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर जिओनं एक जबरदस्त प्लॅन लाँच केलाय. ...

Reliance Jio ची ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर, कमी पैशात मिळताहेत 'इतक्या' OTT चं सबस्क्रिप्शन  - Marathi News | Reliance Jio s amazing offer for customers 11 OTT subscription including sony zee planet marathi for less than 200 rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Reliance Jio ची ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर, कमी पैशात मिळताहेत 'इतक्या' OTT चं सबस्क्रिप्शन 

जिओ आपल्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा तर देतेच, शिवाय जिओ आपल्या प्लॅनमध्ये ग्राहकांना इतरही अनेक बेनिफिट्स देते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ११ ओटीटीचं सबस्क्रिप्शन मिळतं. ...

Reliance Jio IPO : मुकेश अंबानी केव्हा आणणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? मोठी अपडेट आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स - Marathi News | Reliance Jio IPO When will Mukesh Ambani bring the country s biggest IPO big update See full details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी केव्हा आणणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? मोठी अपडेट आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स

Reliance Jio IPO : मुकेश अंबानींची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओवर मोठी अपडेट समोर आली आहे. पाहा केव्हा येणार कंपनीचा आयपीओ? ...

Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | Jio Diwali Dhamaka Offer by reliance jio get free vouchers with jio 899 and jio 3599 plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...

​​​​​​​Jio Diwali Dhamaka Offer : रिलायन्स जिओच्या दिवाळी ऑफर अंतर्गत तुम्हाला 3350 रुपयांचा फायदा मिळत आहे. दरम्यान, या प्लॅनबाबत सविस्तर जाणून घ्या... ...

अंबानी डोक्यालाच हात लावणार! पठ्ठ्याने JioHotstar डोमेनच स्वत:च्या नावावर केला; वर म्हणाला,'संपर्क साधा'  - Marathi News | app developer jio hotstar domain registered in his own name; The groom said, 'Get in touch'.  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अंबानी डोक्यालाच हात लावणार! पठ्ठ्याने JioHotstar डोमेनच स्वत:च्या नावावर केला; वर म्हणाला,'संपर्क साधा' 

JioCinema आणि Disney+ Hotstar यांचे विलिनीकरण होणार आहे. या दोन्ही कंपन्या एकाच प्लॅटफॉर्मवर हा डेटा आणू शकतात अशी चर्चा आहे. ...

Jio ची दिवाळी भेट! 'हा' इंटरनेट प्लॅन झाला खूपच स्वस्त, फक्त 101 रुपयांत मिळेल अनलिमिटेड 5G डेटा - Marathi News | jio offers unlimited 5g data with rs 101 recharge plan on diwali 2024 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Jio ची दिवाळी भेट! 'हा' इंटरनेट प्लॅन झाला खूपच स्वस्त, फक्त 101 रुपयांत मिळेल अनलिमिटेड 5G डेटा

Jio Diwali Offer : याआधी सप्टेंबरमध्येच कंपनीने एअरफायबरसोबत 1 वर्षासाठी मोफत इंटरनेट प्लॅन आणला होता. ...

Airtel, Jio, Vi नं केलेली दरवाढ, आता BSNL टॅरिफ प्लॅन्स वाढवणार का, पाहा काय म्हटलं कंपनीनं? - Marathi News | telecom tariff increased by Airtel Jio Vi now BSNL no plan to increase mobile recharge plans see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel, Jio, Vi नं केलेली दरवाढ, आता BSNL टॅरिफ प्लॅन्स वाढवणार का, पाहा काय म्हटलं कंपनीनं?

BSNL News : काही दिवसांपूर्वीच खासगी टेलिकॉम कंपन्या एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया यांनी आपल्या टॅरिफ प्लॅनमध्ये बदल केले होते. आता कंपनीच्या अध्यक्षांनी टॅरिफवर भाष्य केलं आहे. ...

Jio Vs Vi: पाहा जिओ आणि व्हीआयचा ६६६ रुपयांचा प्लॅन; कोणता घेण्यात तुमचा जास्त फायदा? - Marathi News | See reliance Jio and Vi s Rs 666 plan Which one do you have more advantage in taking unlimited data calling | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाहा जिओ आणि व्हीआयचा ६६६ रुपयांचा प्लॅन; कोणता घेण्यात तुमचा जास्त फायदा?

Jio Vs Vi: आज आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओ आणि व्हीआय ६६६ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत. पाहूया काय आहे यात खास? ...