लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप, मराठी बातम्या

Relationship, Latest Marathi News

'या' संकेतांवरुन ओळखा तुम्हाला नात्यातून बाहेर पडण्याची आहे गरज! - Marathi News | Signs that indicate you move of the relationship | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' संकेतांवरुन ओळखा तुम्हाला नात्यातून बाहेर पडण्याची आहे गरज!

कोणतीही नाती ही फार नाजूक असतात त्यामुळे नाती फार काळजीने जपावी लागतात. कोणतही रिलेशनशिप पुढे घेऊन जाण्यासाठी खूपकाही द्यावं लागतं, पण त्यानंतरही काही कारणांनी नातं कमजोर होऊन तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं. ...

गुगल मॅपमुळे पत्नीचा भांडाफोड, बॉयफ्रेन्डसोबत पतीने पकडले रंगेहाथ! - Marathi News | Google maps causes divorce after husband spots wife cuddling with another man | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गुगल मॅपमुळे पत्नीचा भांडाफोड, बॉयफ्रेन्डसोबत पतीने पकडले रंगेहाथ!

तंत्रज्ञानामुळे लोकांचं जीवन सोपं होत आहे. सोबतच यामुळे काही समस्यांचाही सामनाही करावा लागत आहे. ...

नवऱ्यांचा आनंद कशात? रिसर्च सांगतो सुंदर बायको! - Marathi News | Recent research says that men are more happy in their married life if his wife is beautiful | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :नवऱ्यांचा आनंद कशात? रिसर्च सांगतो सुंदर बायको!

प्रेमाच्या नात्यात काय जास्त महत्त्वाचं असतं? पार्टनरचा स्वभाव की त्यांची सुंदरता/लूक्स? ...

'या' गोष्टींमध्ये दडलंय हॅपी मॅरिड लाइफचं गुपित! - Marathi News | tips and things to keep in mind for a perfect and happy married life | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' गोष्टींमध्ये दडलंय हॅपी मॅरिड लाइफचं गुपित!

नवरा बायकोचं नातं हे फार घट्ट आहे, परंतु काही गोष्टींबाबत हा समज खोटाही ठरतो. हे नातं जर वेळीच सावरलं नाही तर मात्र गोष्टी हाताबाहेर जाऊन त्याचा परिणाम नात्यावरही होऊ शकतो. ...

कमी खर्चात अशी एन्जॉय करा पहिली डेट, गर्लफ्रेन्ड होणार तुमची फॅन! - Marathi News | Happy dating in low budget couples relationship | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :कमी खर्चात अशी एन्जॉय करा पहिली डेट, गर्लफ्रेन्ड होणार तुमची फॅन!

अलिकडे डेटिंग ही सामान्य बाब झाली आहे. आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तींला डेटला घेऊन जाण्याचा ट्रेन्ड वाढला आहे. ...

जर तुम्हीही हे काम करत असाल तर तुम्हाला नाही मिळणार पार्टनर! - Marathi News | Smoking might be the reason your crush is not dating you | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :जर तुम्हीही हे काम करत असाल तर तुम्हाला नाही मिळणार पार्टनर!

जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो तेव्हा त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडायला लागते. सिंगल असो वा कमिटेड प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक ना एक क्रश असतोच. ...

जास्तीत जास्त पुरुष आपल्या जुन्या अफेअर्सबाबत खोटं सांगतात - रिसर्च  - Marathi News | Most men tell lie about their past affairs and sex life says study | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :जास्तीत जास्त पुरुष आपल्या जुन्या अफेअर्सबाबत खोटं सांगतात - रिसर्च 

अनेकदा विवाहित जोडपी हे दर्शवण्याचा प्रयत्न करत असतात की, त्यांना त्यांच्या पार्टनरचे भूतकाळात किती अफेअर होते, कितीदाही शारीरिक संबंध ठेवले असतील तर या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही. ...

पार्टनरच्या वागण्यात बदल झालाय? जाणून घ्या कसं वाचवाल नातं! - Marathi News | How to deal with changing behaviour of partner | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पार्टनरच्या वागण्यात बदल झालाय? जाणून घ्या कसं वाचवाल नातं!

नातं कितीही घट्ट का असेना त्यात छोटे मोठे खटके उडतच असतात. तुम्ही आणि तुमचा पार्टनर जर समजदार असाल तर हे छोट्या वादांमधून तुमचं नातं अधिक मजबूत होऊ शकतं. ...