लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप, मराठी बातम्या

Relationship, Latest Marathi News

ऐकून धक्का बसेल..! ‘सेकंड इनिंग’मध्ये वाढताहेत ब्रेकअप... - Marathi News | There is a shock to hear ..! Break up in 'Second Inning' relationships ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऐकून धक्का बसेल..! ‘सेकंड इनिंग’मध्ये वाढताहेत ब्रेकअप...

संसार रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करणारे ज्येष्ठ मंडळीच आता विभक्त होत आहेत.... ...

शारीरिक संबंधानंतर लगेच उठून जाता? मग हे वाचाच - Marathi News | Cuddling for 15 minutes after sex will make you satisfied in sex life | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :शारीरिक संबंधानंतर लगेच उठून जाता? मग हे वाचाच

अनेकजण बहुदा शारीरिक संबंध ठेवून झाल्यावर एकतर लगेच झोपतात किंवा आपल्या कामाला लागतात. अनेकजण केवळ शारीरिक संबंधाच्या तेवढ्याच क्रियेला महत्त्व देतात. ...

गॅजेट्सपेक्षा परंपरागत खेळण्यांमुळे लहान मुलांमध्ये वाढतो समजूतदारपणा! - रिसर्च - Marathi News | Traditional toys and games are better for toddlers than high tech gadget | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :गॅजेट्सपेक्षा परंपरागत खेळण्यांमुळे लहान मुलांमध्ये वाढतो समजूतदारपणा! - रिसर्च

लहान मुला-मुलींमध्ये एखादी गोष्ट जाणून घेण्याची आणि समजण्याची क्षमता वाढवायची असेल तर त्यांच्यासोबत ब्लॉक आणि पझल गेम खेळावे. ...

जिमला जाण्यापूर्वी शारीरिक संबंध ठेवणं चांगलं की वाईट? - Marathi News | Sex before gym is good or bad, Know the truth | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :जिमला जाण्यापूर्वी शारीरिक संबंध ठेवणं चांगलं की वाईट?

तुम्ही जर फिटनेसबाबत फार जागरुक असाल आणि तुम्हाला कधी विचार आला असेल की, जिमला जाण्याआधी शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ...

नवरा बायकोच्या उंचीत दडलंय सुखी संसाराचं गुपित; जाणून घ्या कसं? - Marathi News | Do short wives and tall husbands have the happiest marriages? | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :नवरा बायकोच्या उंचीत दडलंय सुखी संसाराचं गुपित; जाणून घ्या कसं?

तुला कसा मुलगा हवाय गं?, असा प्रश्न कोणत्याही मुलीला विचारा. 'Tall, Dark and Handsome' असंच उत्तर हमखास ऐकायला मिळेल. एखाद दुसरा अपवाद सोडला तर अनेक जणींना आवडणारे हिरोदेखील अगदी याच श्रेणीतले असतात. ...

लग्नाचा निर्णय घेण्यासाठी लोक किती दिवसांचा वेळ घेतात? - Marathi News | Study reveals the exact number of days a person takes to decide whether to marry someone or not | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :लग्नाचा निर्णय घेण्यासाठी लोक किती दिवसांचा वेळ घेतात?

नुकतंच निक जोनास आणि प्रियांका चोप्रा या बहुचर्चीत जोडप्याचा शाही विवाह पार पडला. पण अजूनही त्यांच्या चाहत्यांना एका प्रश्नाने छळलं आहे. ...

लैंगिक जीवन : पॉर्न सिनेमात जे असतं, ते खऱ्या आयुष्यात नसतं! - Marathi News | These bizarre things only happen in porn movies | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : पॉर्न सिनेमात जे असतं, ते खऱ्या आयुष्यात नसतं!

अनेकदा लोक खऱ्या आयुष्यातील लैंगिक जीवनाची आणि पॉर्न सिनेमांची तुलना करतात. पण मुळात लोकांनी हे लक्षात घ्यायला हवं की, शारीरिक संबंध ही गरजेची गोष्ट आहे आणि त्याच्या वेगळ्या अनुभवासाठी वेगळ्या गोष्टीही कराव्या लागतात. ...

8 वर्षांच्या पुढील मुलं सांताक्लॉजवर विश्वास ठेवत नाही - रिसर्च - Marathi News | New study claims kids stop believing in santa at the age of 8 | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :8 वर्षांच्या पुढील मुलं सांताक्लॉजवर विश्वास ठेवत नाही - रिसर्च

बघता बघता 2018 वर्ष संपून थोड्याच दिवसांत नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. परंतु यापूर्वी सर्वांना वेध लागले आहेत ते म्हणजे ख्रिसमसचे. अगदी लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच या दिवसाचे वेध लागलेले असतात. ...