लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुलसचिव

कुलसचिव

Registrar, Latest Marathi News

शेतमाल बाजार समितीत विकताना गोणीची वजनमर्यादा ठरली; आता किती किलोची राहणार गोणी? - Marathi News | The weight limit of sacks has been fixed while selling them in the Agricultural Market Committee; now how many kgs will the sack weigh? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतमाल बाजार समितीत विकताना गोणीची वजनमर्यादा ठरली; आता किती किलोची राहणार गोणी?

कांदा, बटाटा व इतर व्यवसायामध्ये विविध व्यापाऱ्यांकडे ५० किलो व त्यापेक्षा जास्त वजनाच्या गोण्यांची चढउतार करणे कामगारांना त्रासाचे होते. ...

सांगली बाजार समितीचे विभाजन; आता 'या' तीन तालुक्यांसाठी होणार स्वतंत्र बाजार समित्या - Marathi News | Sangli Market Committee split; Now there will be separate market committees for 'these' three talukas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगली बाजार समितीचे विभाजन; आता 'या' तीन तालुक्यांसाठी होणार स्वतंत्र बाजार समित्या

अखेर सांगली बाजार समितीचे त्रिभाजन झाल्याने व्यापाऱ्यांच्या लढ्याला यश आले आहे. बाजार महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम ४४(१) अंतर्गत हा आदेश जिल्हा उपनिबंधक चव्हाण यांनी सोमवारी काढला आहे. ...

मागील ३ वर्षापूर्वी राज्यात 'या' बाजार समितीत विक्री केलेल्या कांद्याचे अनुदान आले; पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर - Marathi News | Subsidy was received for onions sold in 'this' market committee in the state 3 years ago; money directly transferred to farmers' accounts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील ३ वर्षापूर्वी राज्यात 'या' बाजार समितीत विक्री केलेल्या कांद्याचे अनुदान आले; पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर

kanda anudan manjuri अपात्र झालेल्या शेतकऱ्यांचे पात्रतेचे निकष बदलल्याने अनुदान प्रस्तावांची पुन्हा जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशान्वये लेखापरीक्षकांमार्फत फेरतपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये अनेक शेतकरी कांदा अनुदानास पात्र झाले होते. ...

दस्त रद्द झाल्यानंतर स्टँप ड्युटी माघारी मिळण्याचा कालावधी झाला कमी; आता किती दिवसात मिळणार पैसे? - Marathi News | The period for getting stamp duty refund has been reduced after the document was cancelled; how many days will you get the money now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दस्त रद्द झाल्यानंतर स्टँप ड्युटी माघारी मिळण्याचा कालावधी झाला कमी; आता किती दिवसात मिळणार पैसे?

Stamp Duty Return: महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयकामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या विधेयकानुसार मुद्रांक जिल्हाधिकारी ते नोंदणी महानिरीक्षक यांच्या अधिकारांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ...

शेतजमिनीच्या पोटहिश्शाची मोजणी मोफत होणार; आता दहा गुंठ्यांचाही नकाशा मिळणार - Marathi News | Free measurement of agricultural land plots will be done; now you will get a map of even ten gunthas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमिनीच्या पोटहिश्शाची मोजणी मोफत होणार; आता दहा गुंठ्यांचाही नकाशा मिळणार

pot hissa mojani शेतजमीन पोट हिस्सा मोजणी व नकाशा अद्ययावतीकरणासाठी पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याची निवड भूमी अभिलेख प्रशासनाने केली आहे. ...

नव्या वर्षात रेडीरेकनरचा दर वाढण्याची शक्यता; मार्च अखेर किती दिवस सुरु राहणार दस्त नोंदणी? - Marathi News | Ready reckoner rates likely to increase in the new year; How many days will document registration continue till the end of March? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नव्या वर्षात रेडीरेकनरचा दर वाढण्याची शक्यता; मार्च अखेर किती दिवस सुरु राहणार दस्त नोंदणी?

dasta nondani आर्थिक वर्ष सन २०२५-२६ संपत आल्याने संपत आल्यामुळे मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ...

राज्यात ६० खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यास परवानगी; आता दस्त नोंदणीला किती रुपये? - Marathi News | Permission to open 60 private dasta registration offices in the state; How much is the dasta registration fee now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात ६० खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यास परवानगी; आता दस्त नोंदणीला किती रुपये?

khasgi dasta nondani राज्य सरकारने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला राज्यात ६० खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ...

कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनो तातडीने 'ही' नोंदणी करा; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | If you want to take advantage of the loan waiver scheme, farmers should register immediately; know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनो तातडीने 'ही' नोंदणी करा; जाणून घ्या सविस्तर

karj mafi update कर्ज निवारणासाठी शासनाकडून आवश्यक माहिती संकलनाचे काम वेगाने सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. ...