लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रवींद्र जडेजा

रवींद्र जडेजा

Ravindra jadeja, Latest Marathi News

बजरंग पुनिया, दीपा मलिक यांना 'खेल रत्न', तर रवींद्र जडेजाला अर्जुन पुरस्कार - Marathi News | Khel Ratna for Deepa Malik and Bajrang Punia, Arjuna for Ravindra jadeja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बजरंग पुनिया, दीपा मलिक यांना 'खेल रत्न', तर रवींद्र जडेजाला अर्जुन पुरस्कार

आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा अॅथलिट दीपा मलिक यांना यंदाचा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

भारतीय संघाने दिल्या देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ - Marathi News | Indian team wishes Independence Day to the countrymen, watch the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाने दिल्या देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा, पाहा व्हिडीओ

भारतीय वेळेनुसार रात्री १२ वाजल्यानंतर भारतीय खेळाडूंनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

India vs West Indies: अन् रवींद्र जडेजानं पाहताच पंचांनी आपला निर्णय बदलला - Marathi News | India vs West Indies: Ravindra Jadeja Stare Umpire Change Decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies: अन् रवींद्र जडेजानं पाहताच पंचांनी आपला निर्णय बदलला

कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि भुवनेश्वर कुमारने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी मात केली. ...

Video: ...अन् रोहित शर्मानं पकडली विराट कोहलीच्या नावाची पाटी, नेमकं असं काय झालं? - Marathi News | Video: Ravindra Jadeja imitates Indian skipper on Rohit Sharma's cue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: ...अन् रोहित शर्मानं पकडली विराट कोहलीच्या नावाची पाटी, नेमकं असं काय झालं?

वर्ल्ड कप 2019मध्ये भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात असल्याची चर्चा रंगल्या होत्या. ...

India vs West Indies 1st T20 : पहिल्या ट्वेंटी-20त कशी असेल टीम इंडिया? दोन भाऊ खेळणार एकत्र? - Marathi News | India vs West Indies 1st T20: How will Team India be the first T-20? Will Chahar brothers play together? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies 1st T20 : पहिल्या ट्वेंटी-20त कशी असेल टीम इंडिया? दोन भाऊ खेळणार एकत्र?

कॅप्टन कोहली ते हार्दिक पांड्या... टीम इंडियातील 'टॅटू' स्टार! - Marathi News | Virat Kohli to Hardik Pandya, Indian cricketers who are obsessed with tattoos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन कोहली ते हार्दिक पांड्या... टीम इंडियातील 'टॅटू' स्टार!

आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट कोहली अव्वल, केन विलियम्सन दुसऱ्या स्थानी  - Marathi News | Virat Kohli retains No. 1 spot in ICC Test rankings, Kane Williamson ranked 2nd | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट कोहली अव्वल, केन विलियम्सन दुसऱ्या स्थानी 

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. कोहलीच्या खात्यात 922 गुण आहेत ...

'कोहलीला वर्ल्ड कप विजयाचा मान मिळू नये म्हणून धोनीनं ठरवून सामना गमावला' - Marathi News | ICC World Cup 2019 : Yograj Singh accuses MS Dhoni of purposely losing semi-final against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कोहलीला वर्ल्ड कप विजयाचा मान मिळू नये म्हणून धोनीनं ठरवून सामना गमावला'

ICC World Cup 2019 : भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या टीकाकारांचे लक्ष्य बनत आहेत. ...