लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी :  प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला योग्य दर्जाची नोकरी, संजय गुप्ता यांचे आश्वासन - Marathi News | Ratnagiri: A good quality job for every project seeker, Sanjay Gupta's assurance | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :  प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला योग्य दर्जाची नोकरी, संजय गुप्ता यांचे आश्वासन

प्रकल्पग्रस्तांना योग्य प्रकारे काम देण्याची ठोस भूमिका कोकण रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. या भूमिकेची अंमलबजावणी प्रशासनाकडून लवकरच केली जाईल, असे आश्वासन रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी दिले आहे. ...

गोवळकोट येथील तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह - Marathi News | The bodies of the youth of Golakot are found in blood throors | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गोवळकोट येथील तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

चिपळूण शहरातील पेठमाप एन्रॉन बायपास पुलाखाली गोवळकोट येथील एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आज (गुरुवारी) सकाळी आढळून आला. तो मनोरुग्ण असल्यामुळे त्याने स्वत:ला दुखापत केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू ओढवला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात ...

कडवईचा मास्टरमार्इंड युट्यूबवर लोकप्रिय, चॅनेलचे ४ लाखाहून अधिक ग्राहक - Marathi News | Kadwai's Mastermind is popular on YouTube, more than 4 lakh subscribers of Channels | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कडवईचा मास्टरमार्इंड युट्यूबवर लोकप्रिय, चॅनेलचे ४ लाखाहून अधिक ग्राहक

संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील अभिजीत चंद्रशेखर मोहिरे हा एक सर्वसामान्य कुटुंबातील तरुण. कोणतेही तांत्रिक शिक्षण न घेता गाड्यांची दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, संगणक दुरुस्ती अशी कामे लिलया करतो. सध्या त्याचे युट्यूबवर मास्टरमार्इंड टेक हे चॅनेल चांग ...

कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरु पद भरतीसाठी हालचाली, लवकरच जाहीरात होणार प्रसिध्द - Marathi News | Konkan Krishi Vishwavidyalaya Vice Chancellor post for recruitment, soon to be announced in the public | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरु पद भरतीसाठी हालचाली, लवकरच जाहीरात होणार प्रसिध्द

कोकण कृषी विद्यापीठाचे रिक्त कुलगुरू पद भरण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, लवकरच जाहिरात प्रसिद्ध होऊन कुलगुरू निवड प्रक्रिया पूर्ण होऊन विद्यापीठाला हक्काचा कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे. ...

चिपळुणात १६ कोटीची कामे होणार सुरु, काहींच्या निविदा, काहींना तांत्रिक मंजुरी - Marathi News | 16 crore works will be started in Chiplun, some tender, some have technical clearances | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणात १६ कोटीची कामे होणार सुरु, काहींच्या निविदा, काहींना तांत्रिक मंजुरी

चिपळूण नगर परिषदेकडून या वर्षात १६ कोटी रुपयांची विकासकामे केली जाणार आहेत. काही कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून काहींना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. स्वामीमठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्त्याचे लवकरच भूमिपूजन होणार आहे. प्रत्येक नगरसेवकांच् ...

रत्नागिरी : लांजात पंधरा वर्षीय मुलाची आत्महत्या - Marathi News | Ratnagiri: A 15-year-old child commits suicide | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : लांजात पंधरा वर्षीय मुलाची आत्महत्या

नववीन शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना लांजा तालुक्यातील गवाणे येथे आज बुधवारी उघड झाली आहे. जयेश दिनेश कांबळे असे त्याचे नाव आहे. ...

रत्नागिरी :  फ्री वे शिपिंग कॉरिडॉरच्या विरोधात मच्छीमारांचा मोर्चा - Marathi News | Ratnagiri: Fishermen's Front Against Free Way Shipping Corridor | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी :  फ्री वे शिपिंग कॉरिडॉरच्या विरोधात मच्छीमारांचा मोर्चा

गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यापासून १५ ते ३५ नॉटिकल मैलाच्या सागरी क्षेत्रात फ्री वे शिपिंग कॉरिडॉर उभारण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी मंगळवारी रत्नागिरी जिल्हा मच्छीमार कृती समिती आणि मच्छीमार संघ यांनी जिल ...

लांजात गोवा गुटख्याच्या १४ बॅगा जप्त, वाहतूक पोलीस चेतन उतेकर यांची कामगिरी - Marathi News | Traffic confiscated 14 bags of Goa Gutka, and traffic police Chetan Uttekar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लांजात गोवा गुटख्याच्या १४ बॅगा जप्त, वाहतूक पोलीस चेतन उतेकर यांची कामगिरी

गोवा गुटख्याची पाकिट सिंधुदुर्गहून लांजा येथे विक्रीसाठी घेऊन येणारा टेम्पो पोलिसांनी रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमाराला पकडला. गुटख्याच्च्या १४ प्लास्टिक बॅगा जप्त करण्यात आल्या असून, त्याची किंमत ५३ हजार ५५० रुपये इतकी आहे. लांजा येथील वाहतूक ...