लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

सगळेच आपापला विचार करतायत, आपण महाराष्ट्राचा विचार करू; राज ठाकरेंच्या सभेचा टीझर जारी - Marathi News | Everyone is thinking about themselves let us think about Maharashtra Teaser of Raj Thackeray s rally released | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सगळेच आपापला विचार करतायत, आपण महाराष्ट्राचा विचार करू; राज ठाकरेंच्या सभेचा टीझर जारी

शनिवारी रत्नागिरीत राज ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. ...

बारसू प्रकल्प विरोधी समितीचे अध्यक्ष अमोल बोळे पाेलिसांच्या ताब्यात - Marathi News | Barsu Project Anti Committee President Amol Bole in police custody | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारसू प्रकल्प विरोधी समितीचे अध्यक्ष अमोल बोळे पाेलिसांच्या ताब्यात

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट पाेलिस बंदोबस्त ठेवला ...

Ratnagiri News: दारूच्या नशेत नेपाळी वाॅचमनची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Drunken Nepalese watchman committed suicide by hanging himself in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri News: दारूच्या नशेत नेपाळी वाॅचमनची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी : दारूच्या नशेत नेपाळी वाॅचमनने स्वत:च्या हातावर काचेने जखमा करून ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीला ... ...

Ratnagiri: लोटेतील आरोमा कंपनीत आग लागून वायुगळती, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली - Marathi News | A fire broke out at the Aroma Company in Lotte due to an air leak | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: लोटेतील आरोमा कंपनीत आग लागून वायुगळती, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

चिलिंग प्लॅन्टची प्रक्रिया सुरू असताना पाण्याची कमतरता भासली. त्यामुळे प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन रियक्टरचे तापमान वाढले आणि आग लागली ...

उद्धव ठाकरे यांच्या सभेची परवानगी नाकारली; बारसूमध्ये आता होणार फक्त ग्रामस्थांशी संवाद - Marathi News | Former CM Uddhav Thackeray's meeting denied permission; only communication with villagers will take place in barasu | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उद्धव ठाकरे यांच्या सभेची परवानगी नाकारली; बारसूमध्ये आता होणार फक्त ग्रामस्थांशी संवाद

प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला काही ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. ...

Ratnagiri News: तिवरे धरण फुटीला मृद, जलसंधारण विभागच जबाबदार; चौकशी समितीने अहवाल पाठवला  - Marathi News | Soil, water conservation department responsible for Tivere dam breach; The inquiry committee sent a report | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri News: तिवरे धरण फुटीला मृद, जलसंधारण विभागच जबाबदार; चौकशी समितीने अहवाल पाठवला 

सव्वा वर्षाचा कालावधी उलटूनही त्यावर कोणतीच कार्यवाही केलेली नसल्याने येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विद्याधर साळुंखे यांनी माहितीच्या अधिकारात सर्वत्र पाठपुरावा सुरू ठेवला हाेता ...

रत्नागिरी आरटीओ कार्यालयात मोफत वाय फाय, ऑनलाइन सेवा जलद गतीने मिळणार  - Marathi News | Free Wi-Fi facility in Ratnagiri RTO office, online services will be available at fast speed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी आरटीओ कार्यालयात मोफत वाय फाय, ऑनलाइन सेवा जलद गतीने मिळणार 

मोबाइल नेटवर्कच्या अडचणीमुळे कार्यालयात येणाऱ्या जनतेची गैरसाेय होत होती ...

बलात्कार करुन अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्याला फाशी, खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा  - Marathi News | The Additional Sessions Court of Khed sentenced the person who raped and killed a minor girl to death | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बलात्कार करुन अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्याला फाशी, खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा 

पोलिसांच्या चौकशी अंती सूर्यकांतने गुन्ह्याची कबुली दिली व मृतदेह कुठे लपवला आहे याची माहिती दिली. ...