Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Rashmika mandanna, Latest Marathi News
रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
सध्या बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाची जोरदार हवा पाहायला मिळत आहे. या चित्रपटापेक्षा सध्या भारतात फ्लॉप ठरलेला चित्रपट पाकिस्तानच्या नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये नंबर वनवर ट्रेंड करतो आहे. ...
काही दिवसांपूर्वीच विजय-रश्मिकाने गुपचूप साखरपुडाही केला. आता त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. रश्मिक-विजयच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतानाच त्यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...