रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
Deepika Padukone : दीपिका पादुकोण सध्या वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. होय, एकीकडे तिच्यात आणि रणवीर सिंगमध्ये बिनसल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे तिच्या तब्येतीच्या कुरबुरीही सुरू आहेत. यामुळे दीपिकाचे चाहते जरा चिंतेत आहेत.... ...
बॉलिवूड इंडस्ट्रीतील कपल्स चाहत्यांना खूप आवडतात. चाहतेही या सेलिब्रिटी जोडप्यांना फॉलो करतात आणि त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. हे जोडपे आपल्या जोडीदारांना कोणत्या नावाने हाक मारतात, हे जाणून घेण्याचा चाहते अनेकदा प्रयत्न करता ...
Ranveer Singh New Photoshoot : न्यूड फोटोशूटमुळे तापलेलं वातावरण शांत होत नाही, तोच रणवीरने पुन्हा एक नवं फोटोशूट केलं आहे. अर्थात यावेळी सूटाबुटात... ...
Ranveer Sing: रणवीर सिंग आपल्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेचा विषय बनलेला आहे. त्याच्या विरोधात आयपीसी कलम २९२, २९३, ५०९ शिवाय आयटी ॲक्टनुसार एफआयआरही दाखल झालेला आहे. ...