लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग, मराठी बातम्या

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
दीपिका पादुकोणने रणबीर कपूरच्या नावाचा काढलेला टॅटू पुन्हा एकदा चर्चेत - Marathi News | Deepika Padukone Removes Ranbir Kapoors tattoo after wedding with Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणने रणबीर कपूरच्या नावाचा काढलेला टॅटू पुन्हा एकदा चर्चेत

दीपिका रणबीर कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये असताना तिने रणबीरच्या नावाचा टॅटू मानेवर काढला होता. मात्र हा टॅटू आता तिने हटवला आहे. ...

SEE PICS : लग्नानंतर होणार ग्रॅण्ड रिसेप्शन, दीपवीर बेंगळुरुला रवाना! - Marathi News | SEE PICS: deepika padukone ranveer singh bengaluru reception spotted at mumbai airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : लग्नानंतर होणार ग्रॅण्ड रिसेप्शन, दीपवीर बेंगळुरुला रवाना!

येत्या २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे आणि यानंतर २८ नोव्हेंबरला मुंबईत दीपवीरच्या लग्नाचे रिसेप्शन होणार आहे. ...

लग्नानंतर दीपवीरने विकत घेतले इतक्या कोटींचे घर, लवकरच करणार गृहप्रवेश - Marathi News | Deepika Padukone And Ranveer Singh Have Bought A New House In Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर दीपवीरने विकत घेतले इतक्या कोटींचे घर, लवकरच करणार गृहप्रवेश

लग्नानंतर दीपवीर भारतात तीन रिसेप्शन देणार आहेत. ...

दीपिका व रणवीरच्या आनंद कारज विवाहपद्धतीवर शीख समुदाय नाराज - Marathi News | controversy-over-the-anand-karaj-ceremony-of-deepika-padukone-and-ranveer-singh-wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका व रणवीरच्या आनंद कारज विवाहपद्धतीवर शीख समुदाय नाराज

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचा इटलीत १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. ...

Deepika Ranveer Wedding : दीपवीर मुंबईला परतले, विमानतळावरून थेट सासरी रवाना झाली दीपिका! - Marathi News |  Deepika Ranveer Wedding: DeepVeer arrive in Mumbai; head to Bhavnani residence for Griha Pravesh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Ranveer Wedding : दीपवीर मुंबईला परतले, विमानतळावरून थेट सासरी रवाना झाली दीपिका!

दीपिका पादुकोण व रणवीर सिंग हे नवदाम्पत्य मुंबईला परतले. होय, १४ व १५ नोव्हेंबरला इटलीत लग्नगाठ बांधल्यानंतर दीपवीर मुंबईला दाखल झालेत. ...

Deepika Ranveer Wedding : दीपिका पादुकोणच्या लेहंग्याची बातच न्यारी, लेहंग्याची किंमतीत खरेदी होऊ शकते कार - Marathi News | Deepika padukone Ranveer singh wedding cost of deepika padukone sindhi wedding lehenga designed by sabyasachi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Ranveer Wedding : दीपिका पादुकोणच्या लेहंग्याची बातच न्यारी, लेहंग्याची किंमतीत खरेदी होऊ शकते कार

बॉलिवूडवर सध्या दीपवीरच्या लग्नाचा फिव्हर आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाबाबत रोज नव्या काहींना काहीतरी चर्चा होतायेत. ...

Deepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का? - Marathi News | Ddeepika Ranveer Wedding: Did you see a new photo of Ranveer Singh - Deepika's wedding? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का?

दीपवीरचे लग्न मोठ्या थाटात इटलीमध्ये पार पडले. या शाही विवाह सोहळ्याचे फोटो पाहण्याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागली होती. ...

Deepika Ranveer Wedding : दीपिकाच्या लग्नाचे फोटो व्हायरल; ब्राइडल लूकपेक्षा चुनरीकडे सर्वाचं लक्ष! - Marathi News | deepika padukone ranveer singh wedding photo see deepika padukone wedding dupptta | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :Deepika Ranveer Wedding : दीपिकाच्या लग्नाचे फोटो व्हायरल; ब्राइडल लूकपेक्षा चुनरीकडे सर्वाचं लक्ष!

बॉलिवूडचे बाजीराव आणि मस्तानी म्हणजेच रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी इटलीतील लेक कोमो येथे आपली लग्नगाठ बांधली. दोघांनी आधी कोंकणी आणि त्यानंतर सिंधी पद्धतीने लग्न केलं. ...