रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले. Read More
रणवीर सिंगचा 'धुरंधर २: द रिव्हेंज' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. नुकतेच चित्रपटाचे एक विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यातील एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ...
१९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींहून अधिक कमाई करून नवा इतिहास रचला आहे. भारतात या चित्रपटाचे प्रचंड कौतुक होत असतानाच, पाकिस्तानमध्येही या चित्रपटाची वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. ...
सोशल मीडियावर 'धुरंधर २'चे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 'धुरंधर २'ला प्रपोगंडा सिनेमाही म्हटलं जात आहे. या चर्चांवर आता 'धुरंधर २'मधील अभिनेता राकेश बेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
'धुरंधर २' बद्दल एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे, सिनेमा संपल्यावर प्रेक्षक थिएटरबाहेर लगेच उठून निघून जात आहेत. परंतु ही चूक केल्याने अनेक प्रेक्षकांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. कारण 'धुरंधर २' संपल्यावर एक नव्हे तर दोन क्रेडिट सीन आहेत. ...