पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
Ranbir kapoor, Latest Marathi News रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘संजू’ या चित्रपटाच्या रिलीजला अवघे काही तास शिल्लक असताना एक मोठा निर्णय घेण्यात आलायं. होय, रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘संजू’मधून एक महत्त्वपूर्ण सीन गाळला गेलायं. ...
आलियाने यावर जाहीर काहीही सांगितले नसले तरी रणबीर कपूरने एका मुलाखतीत याचा जाहीर खुलासाही केला होता. दोघे लग्नही करणार असल्याचंही बोललं जात आहे. ...
राजकुमार हिरानी दिग्दर्शित बहुप्रतिक्षीत 'संजू' या सिनेमाचा फक्त संजय दत्त यांचे कुटुंब आणि मित्रांसाठी खासगी स्क्रीनिंगचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या स्क्रीनिंगला संजय दत्तची भूमिका साकारणारा अभिनेता रणबीर कपूरसह सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट उप ...
संजय दत्तची भूमिका साकारणारा अभिनेता रणबीर कपूरसह सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती ...
संजू सिनेमामध्ये सुनील दत्त यांची भूमिका अभिनेता परेश रावल साकारणार आहे. दरम्यान, रणबीरच्या अभिनयामुळे परेश रावल अतिशय प्रभावित झाले आहेत. ...
संजय दत्त साकारण्यासाठी रणबीर खूप मेहनत घेतली पण या सिनेमातील एक असा सीन आहे, जो करण्यासाठी रणबीरला सर्वात जास्त त्रास झाला. ...
अशातच आता खुलासा करण्यात आलाय की, संजय दत्त भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूर पहिली पसंत नव्हता. ...
संजू या चित्रपटात प्रेक्षकांना संजय दत्तच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायला मिळणार आहे. संजय दत्तचे आयष्य हे एखाद्या मसाला चित्रपटाप्रमाणेच आहे. ...