लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
रणबीर कपूरसोबतच्या फोटोंमुळे चर्चेत आलेल्या माहिरा खानने उरकला साखरपुडा? - Marathi News | Is Pakistani actress Mahira Khan engaged to boyfriend Salim Karim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरसोबतच्या फोटोंमुळे चर्चेत आलेल्या माहिरा खानने उरकला साखरपुडा?

कधीकाळी रणबीर कपूरसोबत असलेल्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत असलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. यामागचे कारण म्हणजे, तिचे सध्याचे रिलेशनशिप. ...

ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज... ऋषी झाले कर्करोगमुक्त - Marathi News | Rishi Kapoor is cancer-free, announces filmmaker Rahul Rawail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज... ऋषी झाले कर्करोगमुक्त

ऋषी कपूर हे कोणत्या आजाराच्या उपचारासाठी अमेरिकेला गेले याबद्दल कपूर कुटुंबियांनी मौन राखणेच पसंत केले होते. ...

बॉयफ्रेंडमध्ये दिसतील 'हे' 7 गुण तरच द्या लग्नाला होकार - Marathi News | If you find these 7 traits in your boyfriend then marry him | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :बॉयफ्रेंडमध्ये दिसतील 'हे' 7 गुण तरच द्या लग्नाला होकार

लग्न करण्यासाठी प्रत्येक मुलीला बेस्ट पार्टनर पाहिजे असतो. आता तुम्ही म्हणाल की, बेस्ट पार्टनर म्हणजे काय? तर याबाबतही प्रत्येक मुलीच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. काहींना खूप शिकलेला आणि परदेशात राहणारा पार्टनर पाहिजे असतो. ...

Lok Sabha Election 2019 : या बॉलिवूड सेलिब्रेटींनी केले मतदान - Marathi News | Lok Sabha Election 2019: this Bollywood celebrities vote for election | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Lok Sabha Election 2019 : या बॉलिवूड सेलिब्रेटींनी केले मतदान

OMG: रणबीर कपूरपेक्षा आलियाला वाटतोय 'हा' अभिनेता जास्त हँडसम - Marathi News | Alia bhatt considers Aditya seal more handsome than Ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG: रणबीर कपूरपेक्षा आलियाला वाटतोय 'हा' अभिनेता जास्त हँडसम

'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमातून अनन्या पांडे आणि तारा सुतारिया सिनेसृष्टित पदार्पण करतायेत. त्याच्यासोबत आणखी एक नवा चेहरा याच सिनेमातून डेब्यू करणार आहे. ...

‘होय, मला आवडतो रणबीरच्या घरच्यांचा सहवास’; आलियाची कबुली! - Marathi News | 'Yes, I like Ranbir's people; Alia's confession! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘होय, मला आवडतो रणबीरच्या घरच्यांचा सहवास’; आलियाची कबुली!

‘होय, रणबीर माझा आॅल टाइम फेव्हरेट असून त्याच्या कुटुंबियांचाही सहवास मला प्रचंड आवडतो.’ अर्थात आता तिच्या अशा बोलण्याचा अर्थ उघड आहे. नाही का? ...

OMG! कतरीना कैफला झाली दीपिकासोबत काम करण्याची घाई! - Marathi News | katrina kaif wants to work with deepika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! कतरीना कैफला झाली दीपिकासोबत काम करण्याची घाई!

काळासोबत खूप काही बदलते. आता कतरीना कैफचेच बघा ना, एकेकाळी दीपिका पादुकोणच्या सावलीलाही उभी न राहणारी ही बया आता दीपिकासोबत काम करण्यास उतावीळ झाली आहे. ...

‘ब्रह्मास्त्र’साठी करावी लागणार पुढील वर्षाची प्रतीक्षा! हे आहे कारण!! - Marathi News | Ranbir Kapoor's Brahmastra delayed due to VFX work; may release in Summer 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ब्रह्मास्त्र’साठी करावी लागणार पुढील वर्षाची प्रतीक्षा! हे आहे कारण!!

आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करणा-या चाहत्यांची निराशा करणारी बातमी आहे. होय, ‘ब्रह्मास्त्र’साठी चाहत्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...