लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
ऋषी कपूर विचारतायेत, मी घरी कधी परतणार? - Marathi News | Rishi Kapoor asks 'When will I ever get home?' as he completes 8 months of cancer treatment in New York | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर विचारतायेत, मी घरी कधी परतणार?

ऋषी कपूर यांना आता घरी जाण्याची ओढ लागलेली आहे. ऋषी कपूर यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्वीटवरून हे लक्षात येत आहे. ...

अखेर रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपवर बोलली कतरिना कैफ, ब्रेकअनंतर अशी होती तिची अवस्था - Marathi News | Katrina Kaif Was HEARTBROKEN; Reveals How She GOT OVER Her Break-up With Ranbir Kapoor! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपवर बोलली कतरिना कैफ, ब्रेकअनंतर अशी होती तिची अवस्था

सध्या रणबीर आलिया भटसोबत नात्यात आहे तर कतरिना ही सिंगल आहे. ...

बॉलिवूडमधील या कलाकारांचे शिक्षण वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का... - Marathi News | Reading the education of these artists, you will be surprised to read ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील या कलाकारांचे शिक्षण वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का...

बॉलिवूडमध्ये यश मिळालेल्या अनेक कलाकारांनी पदवीपर्यंतचे देखील शिक्षण घेतलेले नाही ...

एक्स-गर्लफ्रेन्ड दीपिका, कतरीनाबद्दल रणबीर कपूरने केला हा खुलासा - Marathi News | Ranbir Kapoor revealed the story of Ex-girlfriend, Deepika & Katrina | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :एक्स-गर्लफ्रेन्ड दीपिका, कतरीनाबद्दल रणबीर कपूरने केला हा खुलासा

एक्स-गर्लफ्रेन्ड दीपिका, कतरीनाबद्दल रणबीर कपूरने केला हा खुलासा ...

एक्स-गर्लफ्रेन्ड दीपिका, कतरीनाबद्दल रणबीर कपूरचा मोठ्ठा खुलासा! आलियाला बसू शकतो धक्का!! - Marathi News | ranbir kapoor revealed he follows deepika padukone katrina kaif and alia bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक्स-गर्लफ्रेन्ड दीपिका, कतरीनाबद्दल रणबीर कपूरचा मोठ्ठा खुलासा! आलियाला बसू शकतो धक्का!!

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या आलिया भटला डेट करतोय. तूर्तास दोघांच्याही अफेअरच्या बातम्या जोरात आहेत. पण याचदरम्यान रणबीर कपूरने एक मोठा खुलासा केला आहे.  त्याच्या या खुलाशाने अन्य कुणी नाही पण आलिया मात्र नाराज होऊ शकते. ...

रणबीर कपूरने विकले त्याचे जुने अपार्टमेंट, या घरातच वसवले होते कतरिनासोबतच्या स्वप्नांचे जग - Marathi News | ranbir-kapoor-sold-his-old-apartment-after-months-of-breakup-from-katrina-kaif-read-details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरने विकले त्याचे जुने अपार्टमेंट, या घरातच वसवले होते कतरिनासोबतच्या स्वप्नांचे जग

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर नेहमी लिंकअपच्या वृत्तांमुळे चर्चेत असतो. कतरिना कैफसोबतच्या ब्रेकअपनंतर रणबीर आता आलिया भटसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जाते. ...

कतरिना कैफ सांगते, रणबीर कपूरने मला शिकवली ही गोष्ट - Marathi News | Katrina Kaif: Ranbir Kapoor taught me how Instagram works | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ सांगते, रणबीर कपूरने मला शिकवली ही गोष्ट

कतरिना आणि सलमानच्या नात्यात दुरावा आल्यानंतर काहीच दिवसांत रणबीर कपूरच्या आणि कतरिनाच्या अफेअरच्या चर्चांना ऊत आला ...

आलियाच्या सोबतीने रणबीर कपूर करणार साईड बिझनेस, असा आहे प्लान!! - Marathi News | Ranbir Kapoor planning to launch his own clothing line in 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाच्या सोबतीने रणबीर कपूर करणार साईड बिझनेस, असा आहे प्लान!!

रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण याचदरम्यान एक फक्कड बातमी आहे. होय, रणबीर कपूर लवकरच अभिनयासोबत एक साईड बिझनेस सुरु करण्याच्या विचारात आहे. ...