लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रमजान ईद

Ramzan Eid Latest News, मराठी बातम्या

Ramzan eid, Latest Marathi News

बीड हादरले! गेवराई तालुक्यातील मशिदीत स्फोट; आरोपींना अटक, गावात तणावपूर्ण शांतता - Marathi News | Beed shaken! Explosion in mosque in Gevrai taluka; 2 accused arrested, tense peace in the village | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड हादरले! गेवराई तालुक्यातील मशिदीत स्फोट; आरोपींना अटक, गावात तणावपूर्ण शांतता

स्फोटापूर्वी आरोपींनी जेलिटीनच्या कांड्यासह व्हिडिओ पोस्ट केला. ...

रमजान ईद: शीरखुर्म्याची खास रेसिपी, चवीला लाजवाब आणि तब्येतीसाठी उत्तम... - Marathi News | Ramzan eid special sheer khurma recipe, how to make sheer khurma, easy recipe of sheer khurma | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रमजान ईद: शीरखुर्म्याची खास रेसिपी, चवीला लाजवाब आणि तब्येतीसाठी उत्तम...

Ramzan Eid Special Sheer Khurma Recipe: गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड पुरीचा बेत झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी शीरखुर्मा करून स्वत:लाच छान मेजवानी द्या..(how to make sheer khurma?) ...

रस्त्यावर नमाज अदा करण्यास उत्तर प्रदेशात बंदी; नियम मोडणाऱ्यांचे पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार - Marathi News | UP Meerut police has issued instructions to not offer namaz on the streets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रस्त्यावर नमाज अदा करण्यास उत्तर प्रदेशात बंदी; नियम मोडणाऱ्यांचे पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार

उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये रस्त्यावर आणि छतावर नमाज अदा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ...

"जे बोंबलत फिरत होते त्यांना आता..."; भाजपच्या 'सौगात-ए-मोदी' वरुन ठाकरेंची टीका - Marathi News | Uddhav Thackeray targets BJP which is distributing kits of saugat e modi to muslims familes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जे बोंबलत फिरत होते त्यांना आता..."; भाजपच्या 'सौगात-ए-मोदी' वरुन ठाकरेंची टीका

'सौगात-ए-मोदी'च्या किट वाटपावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. ...

Ramzan Eid 2025: ईदसाठी पूर्वतयारीला वेग; बाजारपेठांमध्ये शिरखुर्मा अन् शेवाईसाठी लागणाऱ्या पदार्थांची खरेदी सुरू - Marathi News | Preparations for Ramzan Eid Purchase of ingredients for Shirkhurma and Shewai begins in markets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईदसाठी पूर्वतयारीला वेग; बाजारपेठांमध्ये शिरखुर्मा अन् शेवाईसाठी लागणाऱ्या पदार्थांची खरेदी सुरू

शिरखुर्म्याचा गोडसर सुगंध घरभर दरवळतो, तेव्हा ईदचा खरा उत्साह जाणवतो. हा पदार्थ केवळ घरातील सदस्यांसाठीच नव्हे, तर नातेवाईक, शेजारी आणि मित्रांसाठीही पाठवला जातो. ...

ईदचं औचित्य साधत भाजपा ३२ लाख मुस्लीम कुटुंबाला देणार भेट; काय आहे 'सौगात ए मोदी'? - Marathi News | BJP new plan for Eid to attract the Muslim community; What is 'Saugat e Modi'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईदचं औचित्य साधत भाजपा ३२ लाख मुस्लीम कुटुंबाला देणार भेट; काय आहे 'सौगात ए मोदी'?

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी दिल्लीच्या निजामुद्दीन इथून या अभियानाची सुरुवात करण्यात आली ...

निवडणूक वर्षात नितीश कुमारांना धक्का; मुख्यमंत्र्यांच्या इफ्तार पार्टीवर मुस्लिम संघटनांचा बहिष्कार - Marathi News | Nitish Kumar suffers setback in election year; Muslim organisations boycott CM's Iftar party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक वर्षात नितीश कुमारांना धक्का; मुख्यमंत्र्यांच्या इफ्तार पार्टीवर मुस्लिम संघटनांचा बहिष्कार

जेडीयूने वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्यामुळे मुस्लिम संघटना नाराज आहेत. ...

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ३० टक्क्यांची आंब्याच्या दरात वाढ; केशर, दसेरी, बदाम आंब्यांची बाजारात आवक - Marathi News | Mango prices increase by 30 percent this year compared to last year; Kesar, Dussehri, Badam mangoes arrive in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ३० टक्क्यांची आंब्याच्या दरात वाढ; केशर, दसेरी, बदाम आंब्यांची बाजारात आवक

Mango Market : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला अजून दोन महिन्यांचा अवधी आहे. मात्र, त्यापूर्वीच आंध्र प्रदेश, केरळसह इतर भागांतून केशर, दसेरी, बदाम आंब्यांची आवक सोयगाव येथील बाजारात सुरू झाली असून, २०० रुपये किलोने ते मिळत आहेत. ...