lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राकेश झुनझुनवाला

Rakesh Jhunjhunwala Latest news

Rakesh jhunjhunwala, Latest Marathi News

राकेश झुनझुनवाला हे भारतातील गुतंवणूकदारांमधील एक मोठं नाव आहे. तसंच शेअर बाजारातही हे नाव सर्वांच्या परिचयाचं आहे. ते एक चार्टर्ड अकाऊंटंटही आहेत.  
Read More
1985 मध्ये 5 हजार रुपयांनी केली सुरुवात; राकेश झुनझुनवालांनी असं उभारलं अब्जावधीचं साम्राज्य - Marathi News | Rakesh Jhunjhunwala Death Anniversary, Success Story, Know About Him | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :1985 मध्ये 5 हजार रुपयांनी केली सुरुवात; राकेश झुनझुनवालांनी असं उभारलं अब्जावधीचं साम्राज्य

शेअर मार्केटचे 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. ...

झुनझुनवाला यांच्या Akasa Airच्या ताफ्यात २०वं विमान; 'हे' करणारी ठरली आशियातील पहिली एअरलाइन्स - Marathi News | big bull rakesh jhunjhunwala akasa air 20th aircraft in fleet Boeing asia s first airlines | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झुनझुनवाला यांच्या Akasa Airच्या ताफ्यात २०वं विमान; 'हे' करणारी ठरली आशियातील पहिली एअरलाइन्स

शेअर बाजाराचे बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत राकेश झुनझुनवाला यांची विमान कंपनी अकासा एअरनं आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ...

बिगबुल झुनझुनवाला यांच्या Akasa Air ला ६०२ कोटींचा तोटा, कंपनी १०० विमानं ऑर्डर करणार - Marathi News | Biggbul rakesh Jhunjhunwala s Akasa Air loses 602 crores company to order 100 planes lok sabha | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिगबुल झुनझुनवाला यांच्या Akasa Air ला ६०२ कोटींचा तोटा, कंपनी १०० विमानं ऑर्डर करणार

बिगबुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत राकेश झुनझुनवाला हे अकासा एअरलाइन्सचे संस्थापक होते. ...

TATA च्या 'या' शेअरची कमाल, रेखा झुनझुनवालांनी मिनिटांत कमावले ५०० कोटी रुपये - Marathi News | tata group stock titan huge profit 52 weeks high share market big bull rakesh jhunjhunwala wife Rekha Jhunjhunwala earns Rs 500 crore in minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA च्या 'या' शेअरची कमाल, रेखा झुनझुनवालांनी मिनिटांत कमावले ५०० कोटी रुपये

टाटा समूहाची कंपनी टायटनचा मल्टीबॅगर स्टॉकनं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. ...

TATAच्या या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस, दिला 100000% हून अधिकचा परतावा; रचला नवा विक्रम - Marathi News | TATA group company titan shares delivered more than 100000 percent return reached at all time high | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATAच्या या शेअरनं पाडला पैशांचा पाऊस, दिला 100000% हून अधिकचा परतावा; रचला नवा विक्रम

...या काळात टायटनच्या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल 100000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. ...

टाटाचा शेअर चमकला! एका दिवसात 300 कोटींनी वाढली झुनझुनवालांची संपत्ती - Marathi News | Tata's titan shares shined Jhunjhunwala's wealth increased by 300 crores in one day | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टाटाचा शेअर चमकला! एका दिवसात 300 कोटींनी वाढली झुनझुनवालांची संपत्ती

टायटनचा शेअर गुरुवारी 2669.70 रुपयांवर बंद झाला होता. अर्थात टायटनचा शेअर एकाच दिवसात 65.25 रुपयांनी वाढला आहे. ...

झुनझुनवाला यांनी या फार्मा कंपनीवर दाखवला विश्वास, खरेदी केले 62 लाख शेअर; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक? - Marathi News | Jhunjhunwala showed faith in sun pharma company bought 62 lakh shares; Do you have this stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झुनझुनवाला यांनी या फार्मा कंपनीवर दाखवला विश्वास, खरेदी केले 62 लाख शेअर; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

कंपनीच्या शेअर होल्डिंगनुसार, रेखा झुनझुनवाला यांनी 1.9 टक्के हिस्सा घेण्यासाठी 122.30 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ...

आश्चर्य! झुनझुनवालांच्या शेअरमध्ये अचानक आली तेजी, घेतलाय रॉकेट स्पीड; भाव ₹448 पार; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Surprise rekha jhunjhunwala portfolio stock aptech share hits 6 percent all time high after 15 years gap taken rocket speed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आश्चर्य! झुनझुनवालांच्या शेअरमध्ये अचानक आली तेजी, घेतलाय रॉकेट स्पीड; भाव ₹448 पार; गुंतवणूकदार मालामाल

या शेअरने आपलाच डिसेंबर 2007 मधील 448.5 रुपये प्रति शेअर हा उचांक ओलांडला आहे. ...