राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
संभाजीराजे यांना राज्यसभेवर जाण्यासाठी शिवबंधन बांधण्याची अट ठाकरे यांनी घातली आहे; परंतु हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच भाजपपासून लांब होण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता आणि पुन्हा शिवसेनेत कसे जायचे, असा मोठा प्रश्न. ...
महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवाराचा नवा पर्याय समोर आला असला तरी त्यावरही एकमत झालेले नाही. शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर या, असा निरोप राऊत यांच्याकरवी मुख्यमंत्री ठाकरे यांनी संभाजीराजे यांना दिला आहे. ...
Sanjay Raut: राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात चुरस वाढली आहे. त्यातच शिवसेनेने सहाव्या जागेवर आपला उमेदवार देण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतल्याने सहाव्या जागेवरून अपक्ष लढण्याच्या तयारीत असलेले खासदार संभाजीराजे छत्रपती य ...