लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news , मराठी बातम्या

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
संजय राऊत राज्यसभेसाठी 26 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार, सलग चौथ्यांदा संधी - Marathi News | Shiv Sena Leader Sanjay Raut File Nomination For Rajya Sabha On May 26  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत राज्यसभेसाठी 26 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार, सलग चौथ्यांदा संधी

Sanjay Raut : संजय राऊत येत्या 26 मे रोजी विधानभवनात जाऊन राज्य सभेसाठी शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहे. ...

संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; राज्यसभेसाठी मागितला शिवसेनेचा पाठिंबा  - Marathi News | sambhaji raje chhatrapati meets cm uddhav thackeray shiv sena support sought for rajya sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; राज्यसभेसाठी मागितला शिवसेनेचा पाठिंबा 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय कळवू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ...

संभाजीराजेंनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; चर्चांना उधाण  - Marathi News | Sambhajiraje Chhatrapati meet CM Uddhav Thackeray at Varsha Residence in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजेंनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; चर्चांना उधाण 

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती यांनी आता राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. ...

"वंचितच्या बदनामीचा प्रयत्न, राज्यसभेसाठी काँग्रेसकडून कुठलाही प्रस्ताव नाही" - Marathi News | Attempt to defame the vanchit bahujan aghadi, no proposal from Congress for Rajya Sabha. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"वंचितच्या बदनामीचा प्रयत्न, राज्यसभेसाठी काँग्रेसकडून कुठलाही प्रस्ताव नाही"

प्रकाश आंबेडकरांना उमेदवारी देऊन जवळीक साधण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून होणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे ...

छत्रपतींवर आमचे प्रेम, पण...; संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून संजय राऊतांचं मोठं विधान - Marathi News | If Chhatrapati Sambhaji Raje was in Shiv Sena, he would have been considered for Rajya Sabha seat - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपतींवर आमचे प्रेम, पण...; संभाजीराजेंच्या उमेदवारीवरून राऊतांचं मोठं विधान

छत्रपती संभाजीराजे शिवसेनेत असते तर त्यांचा विचार राज्यसभेच्या जागेसाठी केला असता असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. ...

Rajya Sabha Election: संभाजीराजे आता नेमकी कोणती भूमिका घेणार? पुढील हालचालींकडे साऱ्यांचेच लक्ष - Marathi News | What role will Sambhaji Raje take now regarding Rajya Sabha elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rajya Sabha Election: संभाजीराजे आता नेमकी कोणती भूमिका घेणार? पुढील हालचालींकडे साऱ्यांचेच लक्ष

कोल्हापूरचेच असलेल्या संभाजीराजेंनी त्यांची उमेदवारी जाहीर केली असताना, शिवसेनेने दुसरा उमेदवार देण्याची घोषणा केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांची कोंडी झाली आहे. ...

"आकडे आणि मोड दोन्ही आमच्याकडेच, लढेंगे और जितेंगे", संजय राऊतांनी राज्यसभेची चुरस वाढवली  - Marathi News | we will fight and win in mp rajya sabha election says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आकडे आणि मोड दोन्ही आमच्याकडेच, लढेंगे और जितेंगे", संजय राऊतांनी राज्यसभेची चुरस वाढवली 

राज्यसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान सहा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी पाच जागा जवळपास निश्चित असून सहाव्या जागेसाठीची चुरस पाहायला मिळणार आहे. ...

Sambhaji Raje Chhatrapati: राज्यसभा उमेदवारीबाबत संभाजीराजेंचं राज्यातील आमदारांना खुलं पत्र, केलं भावूक आवाहन, म्हणाले... - Marathi News | Sambhaji Raje's open letter to Rajya Sabha MLAs regarding Rajya Sabha candidature, made a passionate appeal, said ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभा उमेदवारीबाबत संभाजीराजेंचं आमदारांना खुलं पत्र, केलं भावूक आवाहन, म्हणाले...

Sambhaji Raje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील सर्व विधानसभा आमदारांना एक भावूक पत्र लिहिलं आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी या आमदारांना सूचक आवाहन केलं आहे. ...