लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजू शेट्टी

राजू शेट्टी, मराठी बातम्या

Raju shetty, Latest Marathi News

'राजे, आम्हाला तुम्ही हवे आहात'; अमोल कोल्हेंनंतर राजू शेट्टींचं साकडं - Marathi News | For a strong democracy, leaders like Udayan Raje are in opposition: Raju Shetty | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'राजे, आम्हाला तुम्ही हवे आहात'; अमोल कोल्हेंनंतर राजू शेट्टींचं साकडं

भाजप प्रवेशाची काही दिवसांपासून लाट सुरू आहे. या परिस्थितीत उदयनराजेंसारखे जनसामान्यांत स्थान असलेले नेते भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेऊ लागले तर सर्वसामान्यांना कोणी वाली राहणार नाही. ...

राजू शेट्टी यांनी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर साधला निशाणा - Marathi News | Raju Shetty targets minister Sadabhau Khot | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजू शेट्टी यांनी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर साधला निशाणा

सत्तेचा माज आला, की बेताल वक्तव्ये मुखात येतात. त्यांनी अशा प्रकारे आकांडतांडव करण्यापेक्षा गुंतवणूक केलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे वसूल करून दिले असते, तर अधिक बरे झाले असते, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यां ...

कडकनाथ घोटाळ्यात संदीप मोहितेसह दोघांना अटक, खोतांकडून राजू शेट्टी लक्ष्य - Marathi News | Sandeep Mohite arrested in Kadaknath scam of kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कडकनाथ घोटाळ्यात संदीप मोहितेसह दोघांना अटक, खोतांकडून राजू शेट्टी लक्ष्य

घोटाळ्यामधील कंपनी संचालकांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी मोर्चा काढला होता. ...

नजरकैदेत ठेवा, ईडी, मोका लावा, कांही फरक पडत नाही :राजू शेट्टी - Marathi News |  Keep in eye, ED, Moka, no matter: Raju Shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नजरकैदेत ठेवा, ईडी, मोका लावा, कांही फरक पडत नाही :राजू शेट्टी

आम्ही जनतेसाठी रस्त्यावर उतरतो, जनतेसाठी लढणे हा सरकारला गुन्हा वाटत असेल तर त्यांनी खुशाल आमच्यावर गुन्हे दाखल करावेत, नोटीसा काढाव्यात, नजरकैदेत ठेवावे, रात्री अपरात्री ताब्यात घ्यावे आम्हाला कांहीही फरक पडत नाही. एवढे कमी पडते असे वाटत असेल तर ईडी ...

राज्य सरकार पूरग्रस्तांना घरे बांधून देण्यासाठी कटिबध्द -:चंद्रकांत पाटील - Marathi News | The state government is committed to build houses for flood victims | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्य सरकार पूरग्रस्तांना घरे बांधून देण्यासाठी कटिबध्द -:चंद्रकांत पाटील

पुरामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात हजारो घरांसह, शेती आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळची पूरस्थिती लक्षात घेता, नदीकाठच्या गावांना सातत्याने पुराचा सामना करावा लागत ...

मदतीची घोषणा नको, लेखी आदेश काढा, निवडणुका पुढे ढकला : राजू शेट्टी - Marathi News | Do not declare help, remove the written order | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मदतीची घोषणा नको, लेखी आदेश काढा, निवडणुका पुढे ढकला : राजू शेट्टी

पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा लेखी आदेश काढून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जोपर्यंत पूरग्रस्तांचे पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी सांगलीतील ...

अपयश झाकण्यासाठी पुरग्रस्त जिल्ह्यातील मोबाईलचे नेटवर्क, इंटरनेट सेवा बंद : राजू शेटटी - Marathi News | Mobile network, internet services closed in Puerto Rico to cover failure: Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अपयश झाकण्यासाठी पुरग्रस्त जिल्ह्यातील मोबाईलचे नेटवर्क, इंटरनेट सेवा बंद : राजू शेटटी

कोल्हापूर :  दहा दिवसापासून सांगली व कोल्हापूर हे दोन जिल्हे महापुराच्या विळख्यात अडकले आहेत. सरकारची कोणतीही यंत्रणा पुरग्रस्तापर्यंत पोहचली ... ...

राजू शेट्टींना आघाडीपेक्षा 'वंचित'चा पर्याय जवळचा ? - Marathi News | VBA Is the closer option to Raju Shetty for assembly Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजू शेट्टींना आघाडीपेक्षा 'वंचित'चा पर्याय जवळचा ?

राजू शेट्टी यांनी आघाडीकडे ३५ जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. विधानसभा निवडणूक आपण लढविणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी आधीच स्पष्ट केले असून विधानसभा निवडणुकीत संघटनेतील अधिकाधीक कार्यकर्त्यांना संधी मिळावी, असा शेट्टी यांचा प्रयत्न आहे. ...