लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news, मराठी बातम्या

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
आरोग्य विभागातील पदे दोन महिन्यात भरणार - राजेश टोपे - Marathi News | Health department posts to be filled in two months - Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्य विभागातील पदे दोन महिन्यात भरणार - राजेश टोपे

आरोग्य सेवेत तात्पुरते भरती झालेल्या लोकांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याबाबत आणि आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता ...

coronavirus: राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, काही ठिकाणी लॉकडाऊनची शक्यता, आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली भीती - Marathi News | coronavirus: Coronavirus situation critical in the Maharashtra, possibility of lockdown in some places, fears health minister Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, काही ठिकाणी लॉकडाऊनची शक्यता, आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली भीती

coronavirus in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची परिस्थिती अधिकाधिक गंभीर बनत चालली आहे. मुंबई, पुणे आणि विदर्भासह राज्यातील इतर भागातही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ...

सावधानतेचा इशारा, कोरोना रुग्णसंख्या सलग 4 थ्या दिवशीही 8 हजार पार  - Marathi News | Warning, the number of corona patients crossed 8,000 for the 4th day in a row | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावधानतेचा इशारा, कोरोना रुग्णसंख्या सलग 4 थ्या दिवशीही 8 हजार पार 

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विविध जिल्ह्यात कठोर निर्बंध लागले जात आहेत. मागील आठ दिवसात तब्बल ५५ हजार नव्या कोरोना रूग्णांची भर पडली आहे. ...

आरोग्य विभागाची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना मंत्री राजेश टोपेंचं महत्त्वाचं आवाहन - Marathi News | Important appeal of the Minister of Health Rajesh Tope to the candidates appearing for the examination of the Health Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्य विभागाची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींना मंत्री राजेश टोपेंचं महत्त्वाचं आवाहन

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षार्थींना माझ्या शुभेच्छा ! विविध पदांसाठी ही भरती होत असून केवळ गुणवत्तेच्या आधारावरच उमेदवारांची निवड केली जाणार आहे ...

सावधान ! राज्यात दिवसभरात तब्बल 8,807 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ - Marathi News | Be careful! An increase of 8,400 positive patients per day in the state, corona in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावधान ! राज्यात दिवसभरात तब्बल 8,807 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ

राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा अधिक होता. मात्र, तो आता कमी झाला आहे. राज्यात आज दिवसभरात तब्बल 8,807 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ...

आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भावनिक साद, शाळा अन् कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पत्र - Marathi News | Health Minister Rajesh Tope's emotional call, letter to school and college students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भावनिक साद, शाळा अन् कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पत्र

राजेश टोपे (Rajesh Tope)  यांनी एक दिवसापूर्वीच हॉस्पिटलमधून जनतेला पत्र पाठवलं आहे, त्यात म्हटलंय की, गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढत आहोत, ...

राज्यातील कोरोना वाढीचा वेग कायम, आजही हजारोंच्या संख्येत रुग्णवाढ - Marathi News | Corona growth continues in the state, with thousands still growing in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील कोरोना वाढीचा वेग कायम, आजही हजारोंच्या संख्येत रुग्णवाढ

राज्यातीली कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा अधिक होता. मात्र, तो आता कमी झाला आहे. राज्यात आज सोमवारी दिवसभारत 5,210 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून नवीन 5035 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. ...

“...अखेर त्याने मला गाठलेच”; हॉस्पिटलमधून आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे संवेदनशील पत्र - Marathi News | Sensitive letter from Health Minister Rajesh Tope from the hospital on Corona | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“...अखेर त्याने मला गाठलेच”; हॉस्पिटलमधून आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे संवेदनशील पत्र

Health Minister Rajesh Tope Letter: लॉकडाऊन टाळणं,केवळ आणि केवळ आपल्याच हाती आहे, तेव्हा आपणांस माझे कळकळीचे आवाहन राहील की, मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन पाळा असं राजेश टोपेंनी सांगितले. ...