लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान

Rajasthan, Latest Marathi News

४ लाख सरकारी नोकऱ्या; शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे निर्व्याज कर्ज - Marathi News | Four lakh government jobs; Congress manifesto, Rs 2 lakh interest free loan to farmers | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :४ लाख सरकारी नोकऱ्या; शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे निर्व्याज कर्ज

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि जाहीरनामा समितीचे अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी यांनी काँग्रेस मुख्यालयात हा सार्वजनिक जाहीरनामा प्रसिद्ध केला.   ...

अजून निकाल नाही अन् CM च्या खुर्चीसाठी लागली रेस - Marathi News | There is no result yet and the race is on for the chair of CM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजून निकाल नाही अन् CM च्या खुर्चीसाठी लागली रेस

वसुंधरा, शिवराज, रमण यांना केंद्रात नेणार? मुख्यमंत्रिपदी भाजपला हवे तरूण चेहरे ...

राजस्थानमध्ये पाच ‘गुरू’ उतरले रिंगणात, कोणाचे पारडे अधिक जड? - Marathi News | Five 'guru' entered the arena, whose parade is heavier in rajasthan election? | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राजस्थानमध्ये पाच ‘गुरू’ उतरले रिंगणात, कोणाचे पारडे अधिक जड?

ओटाराम देवासी, प्रतापपुरी यांच्यासाठी परीक्षा सोपी, तर तिघांना द्यावी लागतेय ‘कांटे की टक्कर’ ...

डझनभर रॅली, सहा रोड शो... राजस्थानमध्ये शेवटच्या टप्प्यात नरेंद्र मोदी-अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका! - Marathi News | rajasthan election 2023 : 12 rallies 6 roadshows in pm narendra modi and amit shah campaign | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :डझनभर रॅली, सहा रोड शो... नरेंद्र मोदी-अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका!

नरेंद्र मोदी आणि अमित शाह सोमवारपासून राजस्थानमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात करतील, दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या भागात जवळपास १२ रॅली आणि ६ रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे.  ...

केंद्रात सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना - गांधी - Marathi News | Caste wise census if comes to power at center - Gandhi | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :केंद्रात सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना - गांधी

राजस्थानातील सभेत राहुल गांधी यांचा शब्द ...

गंगा कालव्यातील पाण्याचा वाटा बनला कळीचा मुद्दा - Marathi News | Water share in the Ganges canal became a key issue | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :गंगा कालव्यातील पाण्याचा वाटा बनला कळीचा मुद्दा

पंजाबमधून येणारे पाणी पाकमध्ये वळविल्याचा आक्षेप; उमेदवारही देताहेत पाणी देण्याचे आश्वासन ...

नरेंद्र मोदींच्या सभेला ड्युटीसाठी जाणाऱ्या ५ पोलिसांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, ३ जण जखमी - Marathi News | nagaur car accident 5 policeman died in jhunjhunu | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :नरेंद्र मोदींच्या सभेला ड्युटीसाठी जाणाऱ्या ५ पोलिसांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, ३ जण जखमी

या अपघातात तीन पोलीस जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ...

भाऊबीजेदिवशीच भाऊ-बहिणीसह आईचा मृत्यू, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर  - Marathi News | The death of the mother along with the brothers and sisters on the same day, a mountain of grief fell on the family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाऊबीजेदिवशीच भाऊ-बहिणीसह आईचा मृत्यू, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर 

Accident: राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील रामगंजमंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी एक भीषण अपघात झाला. येथे दुचाकी आणि स्कॉर्पिओमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये भाऊ-बहिणीसह त्यांच्या आईचा मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली. ...