सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन... क्रूरतेचा कळस! चोरी, हत्येनंतरही आरोपीला अजिबात पश्चाताप नाही; म्हणाला, "ते लोक माझ्यासाठी..." बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली? इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले... ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे... "तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
Rajasthan, Latest Marathi News
Rajasthan News: पंजाबमध्ये नेतृत्व बदल करत ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडून मुख्यमंत्रिपद काढून घेतल्यानंतर आता काँग्रेसने अजून एका राज्यात नेतृत्व बदलाबाबत चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. ...
पंजाबमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामाेडींचा शेवट कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या गच्छंतीमध्ये झाला. ...
Crime News: एका तरुणाने अनुसूचित जातीच्या २० वर्षीय तरुणीसोबत केवळ आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने लग्न केले. त्यानंतर त्याने या तरुणीसोबत जबरदस्तीने शरीरसंबध प्रस्थापित करून तिला घराबाहेर काढले. ...
Congress politics : चार दिवसांपूर्वी पीसीसीचे माजी प्रमुख सचिन पायलट यांनी (Sachin Pilot) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली होती. ...
Sonu Sood News: प्राप्तिकर विभागाने सोनू सूदशी संबंधित मुंबई, लखनौ, जयपूर, दिल्ली आणि गुडगांव येथील २८ ठिकाणी छापेमारी केली होती. ...
Crime News: राजस्थानमधील भरतपूर शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका मद्यपी मुलाने नशेमध्ये आईला घराच्या छतावर नेऊन तिला धक्का दिला. ...
Crime News : आपल्या जीवाला धोका असल्याचं देखील तरुणीने सांगितलं आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर ही घटना चर्चेत आली आहे. ...
सचिन पायलट(Sachin Pilot) आणि राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्यात तब्बल २ तास भेट झाली. १७ सप्टेंबरला दिल्लीत या दोन्ही नेत्यांची बैठक पार पडली ...