लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

राजस्थानात भाजपापुढे आव्हान, कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह - Marathi News | Challenge to BJP in Rajasthan, enthusiasm among Congress workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात भाजपापुढे आव्हान, कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

राजस्थानातून गेल्या लोकसभा निवडणुकीत २५ पैकी २५ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालाने लोकसभेसाठी भाजपातील इच्छुकांची धाकधूक वाढवली आहे. ...

बादशाह अकबरने पुत्र सलीमला 'या' किल्ल्यात ठेवलं होतं नजरकैदेत! - Marathi News | Bal kila also called alwar fort in Alwar tourist attraction | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :बादशाह अकबरने पुत्र सलीमला 'या' किल्ल्यात ठेवलं होतं नजरकैदेत!

मुघल बादशाह अकबरने मुलगा सलीम याला ज्या किल्ल्यात नजरकैद केलं होतं तो किल्ला अलवरमधील बाल किल्ला आहे. ...

1 मार्चपासून बेरोजगारांना मिळणार 'भत्ता', युवकांना तीन तर युवतींना साडेतीन हजार रुपये - Marathi News | Unemployment allowance to three youths and three and a half thousand allowance from March 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 मार्चपासून बेरोजगारांना मिळणार 'भत्ता', युवकांना तीन तर युवतींना साडेतीन हजार रुपये

राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने 199 पैकी 100 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर 73 जागांवर भाजपाला विजय मिळाला. ...

'या' किल्ल्यात झाली होती ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ची शूटिंग, किल्ल्याहून दिसतो पाकिस्तान - Marathi News | Thugs of Hindostan movie shooting at Mehrangarh fort | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' किल्ल्यात झाली होती ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ची शूटिंग, किल्ल्याहून दिसतो पाकिस्तान

सध्या ऐतिहासिक सिनेमांची चांगलीच क्रेझ वाढत आहे. 'बाजीराव-मस्तानी', 'पद्मावत', मणिकर्णिका', 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हे सिनेमे त्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे चर्चेत होते.   ...

गरीब टेलरचा मुलगा बनला 'सीए टॉपर', आई-वडिलांना सुखी ठेवणं हेच लक्ष्य - Marathi News | Taylor's son became 'CA Topper', the goal of keeping parents happy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरीब टेलरचा मुलगा बनला 'सीए टॉपर', आई-वडिलांना सुखी ठेवणं हेच लक्ष्य

कोटा येथील एका कपडे शिवणाऱ्या टेलरच्या मुलाचे हे यश लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. ...

कलात्मक, ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जायचंय? नागोरचा किल्ला ठरेल उत्तम पर्याय! - Marathi News | Want to go to artistic, historical places? Nagaur fort will be the best option! | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :कलात्मक, ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जायचंय? नागोरचा किल्ला ठरेल उत्तम पर्याय!

तुम्ही एखाद्या कलात्मक, ऐतिहासिक आणि पारंपारिक ट्रिपचा प्लॅन करत असाल तर तुम्ही या सर्व गोष्टींचा अनुभव नागोरमध्ये घेऊ शकता. ...

शॉकिंग ! RTI मधून विचारले विकासाचे प्रश्न, उत्तरादाखल 'मिळाले वापरलेले कंडोम' - Marathi News | Shocking! Asked from the RTI, the question of development, the answer to 'got used condom' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शॉकिंग ! RTI मधून विचारले विकासाचे प्रश्न, उत्तरादाखल 'मिळाले वापरलेले कंडोम'

सन 2001 पासून सुरू करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती त्यांनी मागवली होती. ...

पत्नी केवळ हसून बोलली, पतीनं भाजीवाल्याचं मुंडकंच उडवलं - Marathi News | wife laughed husband cut off seller neck rajsamand rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नी केवळ हसून बोलली, पतीनं भाजीवाल्याचं मुंडकंच उडवलं

एका रहिवाशानं भाजीवाल्याची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या भाजीवाल्यासोबत आरोपीची पत्नी केवळ हसून बोलली म्हणून संतापाच्या भरात त्यानं भाजीवाल्याचं मुंडकंच उडवले. ...