“आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला
राजस्थान, मराठी बातम्या FOLLOW Rajasthan, Latest Marathi News
Dowry Case :कुटुंबीयांनी तेथे उपस्थित पोलिसांना विनवण्या करून न्याय हवा असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
राजस्थानमधील विजयानंतर काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी ट्विट करून पक्षाच्या उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. ...
२ मते बाद झाल्याने भाजपाच्या गोटात खळबळ माजली आहे. त्यामुळे राज्यसभेत जाण्याचा सुभाष चंद्रा यांचा मार्ग खडतर बनू शकतो. ...
Rajya Sabha Elecion: महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा आणि कर्नाटकमधील राज्यसभेच्या जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. यात राजस्थानातील 4, हरयाणातील 2, कर्नाटकातील 4 आणि महाराष्ट्रातील 6 जागा आहेत. ...
Rape and Murder Case : या अल्पवयीन मुलीने पोलिसांसमोर कबूल केले आहे की, माजी सरपंचाचा मुलगा तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार करायचा. याला कंटाळून ओढणी आणि वायरने तिचा गळा आवळून खून केला. ...
महाराष्ट्रासह आज राजस्थानमध्येही इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात राजस्थानच्या एका छोट्याशा गावातील विद्यार्थिनीनं घवघवीत यश संपादन केलं आहे. ...
Assaulting Case : घटनेनंतर वृद्ध महिलेच्या नातेवाईकांना हा प्रकार कळताच त्यांनी किशनगड शहर पोलीस ठाणे गाठून दोषींविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
या प्रकरणी अल्पवयीन मुलीला कुटुंबीयांशी बोलायचे होते, मात्र हिंमत दाखवता आली नाही. तिने पोलिसात तक्रार करण्याचाही प्रयत्न केला, पण होऊ शकली नाही. ...