लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान

राजस्थान, मराठी बातम्या

Rajasthan, Latest Marathi News

भाजपमधील असंतोषही समोर, वसुंधरा राजेंना शांत करण्याचे आव्हान - Marathi News | Dissatisfaction in BJP is also in front rajasthan challenge to pacify Vasundhara Raje rajasthan political crisis sachin pilot ashok gelhlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपमधील असंतोषही समोर, वसुंधरा राजेंना शांत करण्याचे आव्हान

पक्षनेतृत्त्वाने वसुंधरा राजे यांच्याकडे कोणतीही जबाबदारी न सोपविल्यामुळे त्या राज्याच्या कारभारात निष्क्रिय होत्या ...

बंडखोरांमुळे गेहलोत यांच्यासमोर अडचणी; नेतृत्व नाराज, अध्यक्षपद निवडणुकीवर प्रश्न - Marathi News | Difficulties faced by ashok Gehlot due to rebels Leadership upset questions on congress presidential elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंडखोरांमुळे गेहलोत यांच्यासमोर अडचणी; नेतृत्व नाराज, अध्यक्षपद निवडणुकीवर प्रश्न

समर्थकांनी दाद न दिल्याने निरीक्षक तसेच परतले  ...

ज्यांच्यामुळे राजस्थानात रणकंदण माजले, ते गेहलोतच काँग्रेस अध्यक्ष पदाच्या रेसमधून बाहेर? मोठा ट्विस्ट - Marathi News | Ashok Gehlot is out of the race for the post of Congress President after Rajasthan politics? Big twist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्यांच्यामुळे राजस्थानात रणकंदण माजले, ते गेहलोतच काँग्रेस अध्यक्षाच्या रेसमधून बाहेर? मोठा ट्विस्ट

Ashok Gehlot News: राजस्थानमधील घडामोडींनंतर पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे. या नेत्यांसोबत राजस्थानातील घडामोडींसह अध्यक्ष निवडीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. ...

Rajasthan Politics: 'त्यांना स्वतःचे घर सांभाळता येत नाही', CM केजरीवालांची काँग्रेसवर बोचरी टीका - Marathi News | Rajasthan Politics: 'They can't manage their own house', CM Kejriwal's criticism on Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्यांना स्वतःचे घर सांभाळता येत नाही', CM केजरीवालांची काँग्रेसवर बोचरी टीका

Rajasthan Politics: राजस्थानात अशोक गेहलोतांनंतर सचिन पायलट मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा आहे. पण, गेहलोत समर्थकांचा त्यांना विरोध आहे. ...

पायलट विरुद्ध गेहलोत! पक्षश्रेष्टी कोणाची समजूत काढणार..? काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाचे वारे - Marathi News | Sachin Pilot vs Ashok Gehlot! Who will become CM ? rebellion again in Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पायलट विरुद्ध गेहलोत! पक्षश्रेष्टी कोणाची समजूत काढणार..? काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाचे वारे

सचिन पायलट गुज्जर तर अशोक गेहलोत ओपीसी चेहरा, दोघांना नाराज करुन काँग्रेसचे नुकसान. ...

Rajasthan Congress: सचिन पायलट नकोच, गहलोत समर्थक आमदारांनी हायकमांडसमोर ठेवल्या या तीन अटी  - Marathi News | Rajasthan Congress: No Sachin Pilot, pro-Gehlot MLAs put these three conditions before the high command | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलट नकोच, गहलोत समर्थक आमदारांनी हायकमांडसमोर ठेवल्या या तीन अटी 

Rajasthan Congress Politics: काँग्रेसच्या आमदारांनी हायकमांडसमोर तीन अटी ठेवण्यात आल्या आहेत. सूत्रांनी सांगितले की, या अटींवर एकमत होत नाही तोवर कुठलाही आमदार बैठकीला हजर राहणार नाही ...

राजस्थानात राजकीय भूकंप, काँग्रेसच्या तब्बल ८२ आमदारांचे राजीनामे - Marathi News | Political earthquake in Rajasthan as many as 82 Congress MLAs resign ashok gehlot sachin pilot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात राजकीय भूकंप, काँग्रेसच्या तब्बल ८२ आमदारांचे राजीनामे

अशोक गेहलोत समर्थक आक्रमक, सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध ...

राजस्थानमध्ये राजकीय भूकंप; 92 आमदारांचे राजीनामे, गहलोत म्हणाले- 'माझ्या हातात काही नाही...' - Marathi News | political earthquake in Rajasthan; 92 MLA's resign, Gehlot said - 'I have nothing in my hand' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये राजकीय भूकंप; 92 आमदारांचे राजीनामे, गहलोत म्हणाले- 'माझ्या हातात काही नाही...'

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. ...