honeytrap : सर्व माहिती समोर आल्यानंतर राजस्थान सीआयडी इंटेलिजन्सने आरोपी रवी प्रकाश मीणा याला अटक केली. आता या चौकशीच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येत आहे. ...
Rajasthan: मिळालेल्या माहितीनुसार, जोधपूरमधील मगरा पुंजला भागातील कीर्ती नगरमध्ये 6 गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन 2 मुलांसह 4 जणांचा मृत्यू झाला, तर 16 जण जखमी झाले आहेत. ...
पायलट हे जयपूरमध्ये गेहलोत गटाच्या मंत्र्यांना भेटले आणि दिल्लीला रवाना झाले आहेत. याचबरोबर गेहलोत यांच्या जवळच्या मंत्र्यानेही तसे संकेत दिले आहेत. ...