लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजस्थान रॉयल्स

Rajasthan Royals IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Rajasthan royals, Latest Marathi News

शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सनं पहिल्या वहिल्या आयपीएलचे जेतेपद पटकावले. २००८मध्ये जेतेपदाचा मान पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यानंतर साजेशी कामगिरी करता आली नाही. २०१३मध्ये त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते आणि २००९ ते २०२० पर्यंतची ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. यंदा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read More
Yuzvendra Chahal:चहलचे इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक! पत्नी धनश्री आणि धोनी यांची खासगी चॅट झाली व्हायरल - Marathi News | Yuzvendra Chahal's Instagram account has been hacked and his chat with his wife Dhanshree is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहलचे इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक! पत्नी धनश्री आणि धोनी यांची खासगी चॅट झाली व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल त्याच्या विनोदी शैलीमुळे नेहमी चर्चेत असतो. ...

दक्षिण आफ्रिकेत रंगणार मिनी IPL चा थरार; MI आणि CSK ने लावली सर्वाधिक बोली  - Marathi News | Franchise of MI and CSK have bid the highest for the mini IPL to be held in South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेत रंगणार मिनी IPL चा थरार; MI आणि CSK ने लावली सर्वाधिक बोली 

दक्षिण आफ्रिकेत लवकरच मिनी आयपीएल होणार असून आयपीएलमधील काही संघानी त्यासाठी बोली लावली आहे. ...

Riyan Parag Harshal Patel Fight Controversy IPL 2022: रियान पराग-हर्षल पटेल राडा आठवतोय? त्यात मोहम्मद सिराजचाही होता हात... अखेर सत्य आलं समोर - Marathi News | Riyan Parag breaks silence on fight with Harshal Patel in IPL 2022 RR vs RCB takes Mohammad Siraj Name read full incidence | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: रियान पराग-हर्षल पटेल भांडणात खरी चूक मोहम्मद सिराजची? सत्य आलं समोर

"सिराजने मला बोलवलं आणि म्हणाला... "; रियान परागने सांगितला घडलेला प्रकार ...

Daryl Mitchell Daughter Emotional Video: IPL खेळून बाबा घरी परतताच लेकीने मारली घट्ट मिठी, खेळाडू झाला भावूक - Marathi News | Daddy is back Cricketer Daryl Mitchell Daughter tightly hugs her father he reunites with wife and kids ahead NZ vs ENG test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: IPL खेळून बाबा घरी परतताच लेकीने मारली घट्ट मिठी, खेळाडू झाला भावूक

तब्बल दोन महिन्यांनी वडील अन् लेकीची झाली भेट ...

R Ashwin vs Kumar Sangakara : कुमार संगकाराचे अश्विनवर गंभीर आरोप; मानहानिकारक पराभवानंतर राजस्थानच्या संघात फूट? - Marathi News | IPL Final: R Ashwin needs to think of improvement and bowl more off-spinners, says Kumar Sangakkara | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुमार संगकाराचे अश्विनवर गंभीर आरोप; मानहानिकारक पराभवानंतर राजस्थानच्या संघात फूट?

राजस्थान रॉयल्स संघाला आयपीएल २०२२ च्या फायनलमध्ये लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. पराभव झाल्यावर आता संघात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. ...

IPL 2022 Final : गुजरात टायटन्सच्या जेतेपदानंतर सोशल मीडियावर सुरू झाला ‘Fixing’ ट्रेंड; पाहा भन्नाट ट्विट्स - Marathi News | IPL 2022 Final : ‘Fixing’ trends on Twitter after Gujarat Titans win the title in Ahmedabad after beating Rajasthan Royals  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्सच्या जेतेपदानंतर सोशल मीडियावर सुरू झाला ‘Fixing’ ट्रेंड; पाहा भन्नाट ट्विट्स

२०१३मध्ये आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरण गाजले होते आणि काही खेळाडूंना अटकही केले होते. ...

Ashish Nehra IPL 2022 : नारळ पाणी, पेन, पेपर!; आशिष नेहरा 'जी' ठरला गुजरातच्या यशामागील खरा 'हिरो'; RCB ला कळली असेल किंमत - Marathi News | Ashish Nehra was removed from RCB in 2019 and how he turned the tide with Gujarat Titans, Former India fast bowler scripted history on Sunday in IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नारळ पाणी, पेन, पेपर!; आशिष नेहरा 'जी' ठरला गुजरातच्या यशामागील खरा 'हिरो'; RCB ला कळली असेल किंमत

Ashish Nehra IPL 2022 : रोहित शर्मानंतर ( १३ ) सर्वात कमी ( १५) सामन्यांत आयपीएल जेतेपद पटकावणारा हार्दिक पांड्या हा पहिलाच कर्णधार ठरला ...

Shubman Gill IPL 2022 : गुजरातला जेतेपद मिळवून देताच शुबमन गिलच्या अंगात संचारला विराट कोहली; चाहत्यांनी दिलं 'Prince Gill' नाव, Video   - Marathi News | Shubman Gill's Celebration after winning ipl final reminds Fans of Virat Kohli, Cricketer Gets New Name: 'Prince Gill', Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video- गुजरातला जेतेपद मिळवून देताच शुबमन गिलच्या अंगात संचारला विराट; चाहत्यांनी दिलं 'Prince Gill'

Shubman Gill IPL 2022 : गुजरातच्या गोलंदाजांनी राजस्थानला ९ बाद १३० धावांवर रोखले आणि त्यानंतर हार्दिक, मिलर व गिल यांनी १८.१ षटकांत हे लक्ष्य पार केले. गिलने खणखणीत षटकार मारून विजय मिळवून दिला ...