लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
मनसेच्या संदीप देशपांडेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; पोलिसांची कठोर कारवाई - Marathi News | MNS Sandeep Deshpande charged with culpable homicide; Strict police action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या संदीप देशपांडेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; पोलिसांची कठोर कारवाई

४ मे रोजी मनसे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसे नेत्यांना ताब्यात घेतले जात होते. ‘शिवतीर्थ’ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी पोहचले होते. ...

मनसे नेते वसंत मोरेंनी अखेर मौन सोडलं,मुस्लीम समाजाचे मानले आभार; "साहेबांच्या आदेशानंतर..." - Marathi News | MNS leader Vasant More finally broke the silence, thanking the Muslim community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसंत मोरेंनी मौन सोडलं,मुस्लीम समाजाचे मानले आभार; "साहेबांच्या आदेशानंतर..."

राज ठाकरेंनी ४ मेपर्यंत भोंगे हटवले नाहीत तर मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावा असा आदेश दिला. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू झाली. ...

Loudspeaker Row In Maharashtra: मुंबईतील २६ मशिदींच्या मौलवींचा मोठा निर्णय, पहाटेची अजान भोंग्याविना होणार - Marathi News | loudspeaker row in maharashtra mumbai muslim religious leader announcement on azan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील २६ मशिदींच्या मौलवींचा मोठा निर्णय, पहाटेची अजान भोंग्याविना होणार

Loudspeaker Row In Maharashtra: राज्यातील मशिदींवरील भोंग्यांवरुन मनसेनं आंदोलन पुकारलेलं असताना मुंबईतील मौलवींनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ...

भोंगा आंदोलनात सौहार्दाचाच आवाज, नागरिकांनी दाखविले सामंजस्य  - Marathi News | loudspeaker maharashtra mns workers arrested everything went peacefully maharashtra shirdi sai baba temple masjid loudspeakers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भोंगा आंदोलनात सौहार्दाचाच आवाज, नागरिकांनी दाखविले सामंजस्य 

राज्यभर मनसे कार्यकर्त्यांची धरपकड    ...

सुखद चित्र : महाराष्ट्रात आवाज सलोख्याचा!, राजकारणाकडे नागरिकांनी केले दुर्लक्ष - Marathi News | maharashtra loudspeaker raj thackeray hanuman chalisa people ignored politician and politics in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुखद चित्र : महाराष्ट्रात आवाज सलोख्याचा!, राजकारणाकडे नागरिकांनी केले दुर्लक्ष

पोलिसांना करावा लागला नाही बळाचा वापर   ...

मनसे नेत्यांची पोलिसांकडून धरपकड; प्रवीण दरेकरांनी केली राज्य सरकारवर टीका - Marathi News | MNS leaders arrested by police; BJP Leader Praveen Darekar criticizes the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे नेत्यांची पोलिसांकडून धरपकड; प्रवीण दरेकरांनी केली राज्य सरकारवर टीका

राज्यभरातून अनेक मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावरुनच आता भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

शिवसेना संपवायला निघालेल्या संजय राऊतांनी आमच्या हिंदुत्वावर शंका घेऊ नये- गजानन काळे - Marathi News | MNS leader Gajanan Kale has criticized Shiv Sena MP Sanjay Raut | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिवसेना संपवायला निघालेल्या संजय राऊतांनी आमच्या हिंदुत्वावर शंका घेऊ नये- गजानन काळे

मनसेचे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

...अन् देशपांडेंनी पोलिसांनाच कायदा सांगितला! दुपारी निसटलेले मनसेचे नेते रात्री प्रकटले  - Marathi News | mns leader sandeep deshpande cites police protocol while detaining perosn | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् देशपांडेंनी पोलिसांनाच कायदा सांगितला! दुपारी निसटलेले मनसेचे नेते रात्री प्रकटले 

पोलिसांना धक्काबुक्की केली; 'त्या' महिला अधिकाऱ्याला स्पर्शही झाला नाही; देशपांडे स्पष्टच बोलले ...