लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Raj Thackeray: 'नुपूर शर्माची बाजू मी घेतली', राज ठाकरेंनी सांगितलं झाकीर नाईकचं राज'कारण' - Marathi News | I took Nupur Sharma's side, Raj Thackeray said Zakir Naik's 'political cause' of hindu gods | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नुपूर शर्माची बाजू मी घेतली', राज ठाकरेंनी सांगितलं झाकीर नाईकचं राज'कारण'

राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत विविध मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी करताना नुपूर शर्माचे समर्थन केलं होतं ...

Raj Thackeray: शिवसेना सोडली तेव्हा...; राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितली बाळासाहेबांसोबतच्या त्या भेटीची गोष्ट - Marathi News | Raj Thackray: When Shiv Sena left...; Raj Thackeray told the story of that meeting with Balasaheb for the first time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना सोडली तेव्हा...; राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितली बाळासाहेबांसोबतच्या त्या भेटीची गोष्ट

Raj Thackeray News: गेली दोन अडीच वर्षे जे चालू आहे ती महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट नाही, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच शिवसेना सोडताना घडामोडी आणि बाळासाहेबांच्या घेतलेल्या भेटीबाबत राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले.  ...

Raj Thackeray Speech MNS Meeting : मनसेचे पदाधिकारी सुस्त पडलेत, मी ते पत्र त्यासाठीच दिलेले...; राज ठाकरेंनी बैठकीत सुनावले - Marathi News | Raj Thackeray Speech MNS Meeting : MNS Party workers are not working; Raj Thackeray angry in meeting mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेचे पदाधिकारी सुस्त पडलेत, मी ते पत्र त्यासाठीच दिलेले...; राज ठाकरेंनी बैठकीत सुनावले

Raj Thackeray in Mumbai: राज यांनी काही हलकेफुलके प्रसंगही सांगितले. यानंतर मात्र त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवना चांगलेच सुनावले. राज ठाकरे यांचे शस्त्रक्रियेनंतर पहिलेच भाषण होते.  ...

दोन्ही बंधू पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये; उद्धव ठाकरेंच्या महाप्रबोधनला राज ठाकरे टक्कर देणार? - Marathi News | Shiv Sena chief Uddhav Thackeray and MNS chief Raj Thackeray will visit Maharashtra. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन्ही बंधू पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये; उद्धव ठाकरेंच्या महाप्रबोधनला राज ठाकरे टक्कर देणार?

उद्धव ठाकरे लवकरच महाप्रबोधन यात्रेची सुरुवात करणार आहेत. ...

'...तर बारामतीच काय दिल्लीला पण धडक देऊ'; वसंत मोरेंच्या फेसबुक पोस्टची रंगलीय चर्चा - Marathi News | MNS leader Vasant More has posted a Facebook post after his election as Baramati Lok Sabha observer. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'...तर बारामतीच काय दिल्लीला पण धडक देऊ'; वसंत मोरेंच्या फेसबुक पोस्टची रंगलीय चर्चा

वसंत मोरेंची बारामती लोकसभा निरीक्षक पदी निवड झाल्यानंतर त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. ...

वसंत मोरेंना पाहताच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी कार थांबवली अन्...; काय घडलं? - Marathi News | On seeing Vasant More, MNS chief Raj Thackeray stopped the car | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :वसंत मोरेंना पाहताच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी कार थांबवली अन्...; काय घडलं?

'शर्मिला ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलण्यात काहीही अर्थ नाही'; मनीषा कायंदेंनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | There is no point in talking about Sharmila Thackeray's statement; Manisha Kayande said it clearly. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शर्मिला ठाकरेंच्या वक्तव्यावर बोलण्यात काहीही अर्थ नाही'; मनीषा कायंदेंनी स्पष्टच सांगितलं!

आता शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

वसंत मोरेंवर मनसेची नवी जबाबदारी; निवडणुकीच्या दृष्टीनं राज ठाकरे एक्टिव्ह - Marathi News | New responsibility of MNS on Vasant More; Raj Thackeray active in upcoming lok sabha elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसंत मोरेंवर मनसेची नवी जबाबदारी; निवडणुकीच्या दृष्टीनं राज ठाकरे एक्टिव्ह

पुणे मनसेतील संघटनात्मक बदलानंतर अनेक अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. त्यानंतर वसंत मोरे मनसे सोडणार अशी चर्चा सुरू झाली. ...