Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Har Har Mahadev : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दमदार आवाजातील ‘हर हर महादेव’चा टीझर आणि ट्रेलर पाहुन प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता राज ठाकरेंचा रेकॉर्डिंगचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ...
Maharashtra News: भाजप, शिंदे गटाने वरळी मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. यावरुन आदित्य ठाकरेंचे काम किती मोठे आहे, ते कळते, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...