Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
Mumbai BEST Election 2025 Result: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आल्यानंतर या भेटीचे कारण स्पष्ट करताना राज ठाकरे यांनी बेस्ट पतपेढीच्या निवडणूक निकालावरही प्रतिक्रिया दिली. ...
Raj Thackeray Meet CM Devedra Fadnavis: बेस्ट निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे यांनी संयुक्तपणे उतरवलेल्या पॅनलचा सपशेल पराभव झाला. ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही. यानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे यांनी घेतलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भे ...
Mumbai BEST Election Results 2025: बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूंची २१-० ने पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दांत टीका केली. ...
तुम्ही एकत्र या किंवा वेगळे लढा...शून्य अधिक शून्य हे शून्यच असते. आज भोपळा हातात मिळाला. मुंबईकरांचा आणि मराठी माणसांचा विजय झाला. कामगारांचा विजय झाला, भाजपाचा विजय झाला असं शेलारांनी सांगितले. ...