Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या FOLLOW Rain, Latest Marathi News
अरबी समुद्रात, तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील चार ते पाच दिवस कोकण, विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ...
हवामान विभागाच्या तज्ञांनुसार कमी दाबाचा पट्टा बनला आहे. यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला विलंब होणार असून यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे. ...
Nashik Rain Update : मुंबई वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस मध्यम पावसासोबत हवामान दमट राहण्याची शक्यता आहे. ...
५४ हजारांवर लोकसंख्येला २६ टँकर ...
Maharashtra Rain Update : आज संध्याकाळी कच्छच्या कि.पट्टीवरून अरबी समुद्रात झेपावेल्यानंतर त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. उद्या शनिवारी मध्यरात्री ओमानच्या कि. पट्टीवर धडकेल. ...
Girana Dam : निम्म्या जळगाव जिल्ह्याची सिंचनासह पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरण दोन वर्षांनंतर ओव्हरफ्लो झाले आहे. ...
भीमा खोऱ्यात पडत असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्याने दौंड येथील विसर्गात मोठी घट झाली असून, उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गातही २० हजार क्युसेकने घट करण्यात आली आहे. ...
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 65 टक्के झाला असल्याने नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधुन पाणी सोडण्याची गरज भासणार नाही. ...