लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

परिपूर्ण नियोजनाचा झाला फायदा; वादळात केळी आडवी पण काकडीने दिला आधार - Marathi News | Perfect planning paid off; Bananas fell in the storm but cucumbers provided support | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परिपूर्ण नियोजनाचा झाला फायदा; वादळात केळी आडवी पण काकडीने दिला आधार

Farmer Success Story : जेव्हा नैसर्गिक आपत्ती केळीसारख्या पारंपरिक पिकांवर तडाखा घालते तेव्हा नवे प्रयोगच नव्या संधी घेऊन येतात हे दाखवून दिलंय देळूब बु. येथील तरुण शेतकरी अनिल गुंडले यांनी! ...

दमदार पावसानंतर नगर जिल्ह्यातील धरण पाणीसाठ्यात दुपटीने वाढ; कोणत्या धरणात किती पाणी? - Marathi News | After heavy rains, the water storage in the dams of Nagar district has doubled; How much water is in which dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दमदार पावसानंतर नगर जिल्ह्यातील धरण पाणीसाठ्यात दुपटीने वाढ; कोणत्या धरणात किती पाणी?

मे, जून महिन्यात झालेल्या दमदार पावसानंतर जिल्ह्यातील धरण साठ्यात गतवर्षीपेक्षा दुपटीने वाढ झाली आहे. मोठे प्रकल्प ३० टक्के तर मध्यम प्रकल्प ६० टक्क्यांहून अधिक भरले आहेत. ...

Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा - Marathi News | Maharashtra Rain Alert: Red Alert! Warning of extremely heavy rain for 'these' districts of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra weather forecast: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून, मागील दोन दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या भागात पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांत काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.  ...

उपराजधानीत मुसळधार पावसाचा 'अलर्ट'; वाचा विदर्भातील कोणत्या भागात कोसळणार सर्वाधिक पाऊस - Marathi News | Heavy rain 'alert' in the sub-capital; Read which parts of Vidarbha will receive the most rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उपराजधानीत मुसळधार पावसाचा 'अलर्ट'; वाचा विदर्भातील कोणत्या भागात कोसळणार सर्वाधिक पाऊस

Rain Alert For Nagpur & Vidarbha : येत्या दोन दिवसांत नागपुर सह विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ...

पुढील 24 तास 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Rain alert Heavy rain warning for these districts for next 24 hours, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील 24 तास 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Alert : भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. ...

पश्चिम शिरूरला वरदान ठरणारा थिटेवाडी बंधारा भरला; वाचा सविस्तर - Marathi News | Thitewadi dam, a boon to West Shirur, filled; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम शिरूरला वरदान ठरणारा थिटेवाडी बंधारा भरला; वाचा सविस्तर

Thitewadi Dam : पाबळ (ता. शिरूर) सह वेळनदी भागातील खेड व आंबेगावमधील गावांबरोबरच पाबळ परिसरात गेले आठ दिवस दमदार पावसाने हजेरी लावल्याने थिटेवाडी बंधारा १०० टक्के भरला आहे. ...

परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले! - Marathi News | How much water is in the area, will be known immediately; Radar level transmitter installed in the city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

Mumbai: पावसाळ्यात मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाची भूमिका महत्त्वाची असते. ...

पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले - Marathi News | In Maharashtra Red alert 2 districts and orange alert for 6 districts for the next 24 hours Rain; 8 people died due to lightning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले

राज्यात वीज पडून धुळे येथे १, नाशिक १, संभाजी नगर ४, नंदुरबार १, अमरावती १ असे एकूण ८ जण दगावले आहेत  तर १० जण जखमी आहेत. ...