लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले! - Marathi News | Rains intensify in the state, 9 people die due to lightning; 7 people get burnt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!

Maharashtra Lightning News: राज्यात पावसाचा जोर वाढू लागला असून शनिवारी वीज पडून ९ जणांचा मृत्यू झाला. ...

४० वर्षांत प्रथमच जूनमध्ये भरले सीना धरण; सांडव्यावरून वाहू लागले पाणी - Marathi News | Sina Dam filled in June for the first time in 40 years; Water started flowing from the spillway | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :४० वर्षांत प्रथमच जूनमध्ये भरले सीना धरण; सांडव्यावरून वाहू लागले पाणी

Sina Dam : सीना नदीचे उगमस्थान तसेच प्रवाह परिसरात मे महिन्यातच वारंवार जोरदार पाऊस झाल्याने यंदा प्रथमच कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण जूनमध्येच ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या ४० वर्षांत प्रथमच मान्सूनच्या प्रारंभी धरण भरले आहे. ...

उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला  - Marathi News | Ulhasnagar lashed by rain, bridge over drain collapses | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 

रस्ते पाण्यात जाऊन झाडेही पडली  ...

छत्रपती संभाजीनगरकरांना महावितरणचा ‘शॉक’; १८ तास वीज गुल, शहरवासी घामाघुम! - Marathi News | Chhatrapati Sambhajinagarkars get a 'shock' from Mahavitaran, 18-hour power outage in many areas, city residents sweat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरकरांना महावितरणचा ‘शॉक’; १८ तास वीज गुल, शहरवासी घामाघुम!

देवळाई, इटखेडा, नक्षत्रवाडी, चिकलठाणा, नंदनवन काॅलनी भागात १८ तासापर्यंत वीजपुरवठा खंडित ...

Sangli: पावसामुळे कुसाईवाडी येथील बंधारा फुटला, हूंबरवाडी-धुरंदेवाडीचा संपर्क तुटला; शेतीचे नुकसान - Marathi News | The dam built by the forest department at Kusaiwadi Humbarwadi in Shirala taluka sangli burst due to rain. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पावसामुळे कुसाईवाडी येथील बंधारा फुटला, हूंबरवाडी-धुरंदेवाडीचा संपर्क तुटला; शेतीचे नुकसान

वन विभागाने बांधला होता बंधारा ...

सांगली जिल्ह्यात दहा मंडळात अतिवृष्टी; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाला पिकांना सर्वाधिक फटका - Marathi News | Heavy rains in Sangli district Pomegranate, grape, vegetable crops hit hardest | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात दहा मंडळात अतिवृष्टी; डाळिंब, द्राक्ष, भाजीपाला पिकांना सर्वाधिक फटका

ओढे-नाले तुडुंब  ...

मेट्रो कामातील अडथळे सोमवारपर्यंत दूर न झाल्यास 'टाटा' ला १० कोटींचा दंड लावा; अजित पवारांची पीएमआरडीएला सूचना - Marathi News | If the hurdles in metro work are not removed by Monday, impose a fine of Rs 10 crore on Tata; Ajit Pawar instructs PMRDA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रो कामातील अडथळे सोमवारपर्यंत दूर न झाल्यास 'टाटा' ला १० कोटींचा दंड लावा; अजित पवारांची पीएमआरडीएला सूचना

हिंजवडी येथील टाटा मेट्रोच्या कामातील अडथळे आढळून आल्याने ते येत्या सोमवारपर्यंत दूर करण्यास सांगितले आहे ...

ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू - Marathi News | Farmer families in crisis during sowing season! Four farmers, including two brothers, die after being struck by lightning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

वीज कोसळून ४ जणांचा मृत्यू झाल्याने सिल्लोड तालुक्यावर शोककळा पसरली आहे ...