लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

उत्पादन घटल्याने डाळींच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ; वाचा कोणत्या डाळीला काय दर? - Marathi News | Pulse prices increase by 15 to 20 percent due to reduced production; Read: What is the price of which pulse? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्पादन घटल्याने डाळींच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ; वाचा कोणत्या डाळीला काय दर?

dal market price सोलापूरसह मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे डाळींच्या उत्पादनात घट झाली आहे. ...

कोणत्याही वातावरणात तग धरणारे व हमखास उत्पादन देणारे 'हे' पिक शेतकऱ्यांसाठी ठरतंय गेमचेंजर - Marathi News | This crop, which is resilient in any environment and provides guaranteed yields, is becoming a game-changer for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोणत्याही वातावरणात तग धरणारे व हमखास उत्पादन देणारे 'हे' पिक शेतकऱ्यांसाठी ठरतंय गेमचेंजर

कोणत्याही वातावरणात टिकण्याची क्षमता, प्रति एकर जास्त उत्पादनाची खात्री, मनुष्य, पशू-पक्ष्यांसाठी अन्नधान्य, मूल्यवर्धित खाद्यपदार्थ तयार करण्यात होणारा वापर यासाठी 'हे' पिक फेमस आहे. ...

मराठवाड्यात अवकाळीचा हाहाकार! १९ हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान, दोघांचा मृत्यू - Marathi News | Marathwada Unseasonal Rain:19,000 Hectares of Crops Damaged; 2 Dead Due to Lightning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात अवकाळीचा हाहाकार! १९ हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान, दोघांचा मृत्यू

निसर्गाचा कोप! हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला ...

पुण्यात २०२५ मध्ये ३६५ दिवसांपैकी १८७ दिवस प्रदूषित, तर ७६ दिवस आरोग्यासाठी चांगले - Marathi News | Out of 365 days in Pune in 2025, 187 days will be polluted, while 76 days will be good for health. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात २०२५ मध्ये ३६५ दिवसांपैकी १८७ दिवस प्रदूषित, तर ७६ दिवस आरोग्यासाठी चांगले

केवळ पावसाळ्यातच प्रदूषण कमी असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे प्रदूषणावर आता पावसाळाच उपाय असून, त्याव्यतिरिक्त दिवसांचे काय करायचे ? हा प्रश्न बिकट झाला आहे. ...

विदर्भातील 'या' चार जिल्ह्यांतील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मिळणार - Marathi News | Paddy farmers in 'these' four districts of Vidarbha will get Rs 20,000 per hectare | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भातील 'या' चार जिल्ह्यांतील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मिळणार

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सरकार गंभीर असून, थेट शेतकऱ्यांच्याच खात्यात अनुदान निधी देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. ...

मराठवाड्याला अवकाळी पावसासह गारपीटीचा तडाखा; रब्बी पिके उद्ध्वस्त, शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Marathwada Unseasonal Rain: Hailstorm in Renapur, One Dead in Udgir Due to Lightning; Crops Damaged | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला अवकाळी पावसासह गारपीटीचा तडाखा; रब्बी पिके उद्ध्वस्त, शेतकऱ्याचा मृत्यू

बळीराजा हवालदिल! लातूर, बीडसह नांदेडमध्ये अवकाळीचा हाहाकार; ज्वारी, गहू भुईसपाट, फळबागांचे अतोनात नुकसान ...

बहरलेली पिके अवकाळीने आडवी, मराठवाड्यात गारपीट, विदर्भात तीन दिवस यलो अलर्ट - Marathi News | Blooming crops damaged by unseasonal rains, hailstorm in Marathwada, yellow alert for three days in Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बहरलेली पिके अवकाळीने आडवी, मराठवाड्यात गारपीट, विदर्भात तीन दिवस यलो अलर्ट

मराठवाड्यातील परभणी, नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर अधिक होता. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे गारा पडल्या आहेत. ...

उदगीरमध्ये वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; रेणापुरात गारांचा पाऊस, रब्बी पिकांचे माेठे नुकसान - Marathi News | Farmer dies after being struck by lightning in Udgir; Hailstorm in Renapur, heavy damage to Rabi crops | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरमध्ये वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; रेणापुरात गारांचा पाऊस, रब्बी पिकांचे माेठे नुकसान

लिंबाळा परिसरात गारपीट; औरादमध्ये जोरदार पाऊस ...