लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

उदगीरमध्ये वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; रेणापुरात गारांचा पाऊस, रब्बी पिकांचे माेठे नुकसान - Marathi News | Farmer dies after being struck by lightning in Udgir; Hailstorm in Renapur, heavy damage to Rabi crops | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरमध्ये वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; रेणापुरात गारांचा पाऊस, रब्बी पिकांचे माेठे नुकसान

लिंबाळा परिसरात गारपीट; औरादमध्ये जोरदार पाऊस ...

परळी तालुक्यात अवकाळीचा कहर; काढणीला आलेली रब्बी पिके जमीनदोस्त, झाडे,खांब उन्मळून पडले - Marathi News | Unseasonal Rain Hits Parli: Unseasonal rains wreak havoc in Parli taluka; Rabi crops that were about to be harvested were destroyed | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी तालुक्यात अवकाळीचा कहर; काढणीला आलेली रब्बी पिके जमीनदोस्त, झाडे,खांब उन्मळून पडले

धनंजय मुंडेंचे कडक आदेश! नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. ...

पुढील तीन तासांत 'या' जिल्ह्यांना पावसाचा इशारा, उर्वरित भागात कसं असेल हवामान - Marathi News | Latest News maharashtra wather alert Rain warning for 'these' districts in the next three hours | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील तीन तासांत 'या' जिल्ह्यांना पावसाचा इशारा, उर्वरित भागात कसं असेल हवामान

Rain Alert : असा संदेश भारतीय हवामान विभाग (IMD) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून पाठवण्यात आला आहे. ...

Ind vs Pak सामना पावसामुळे रद्द झाल्यास कुणाला फायदा? T20 World Cup मध्ये कुणाचा खेळ खल्लास? - Marathi News | IND vs PAK if india vs pakistan cricket match washed out what will be scenario for super 8 in t20 world cup 2026 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Pak सामना पावसामुळे रद्द झाल्यास कुणाला फायदा? T20 World Cup मध्ये कुणाचा खेळ खल्लास?

IND vs PAK scenario, T20 World Cup 2026 : श्रीलंका हवामान खात्यानुसार, कमी दाबाचा पट्टा तयार होऊन वादळ व पावसाची शक्यता ...

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील विहिरींच्या दुरुस्तीचा निधी आला; जिल्हाधिकाऱ्यांना निधी वाटपाचे आदेश - Marathi News | Funds have been received for the repair of wells in the district affected by heavy rains; District Collectors ordered to distribute funds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील विहिरींच्या दुरुस्तीचा निधी आला; जिल्हाधिकाऱ्यांना निधी वाटपाचे आदेश

सन २०२५-२६च्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील ४३७ शेत विहिरींच्या दुरुस्तीसाठी शासनाने ६३ लाख १० हजार ६८३ रुपयांचा निधी मंजूर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ...

सांगली जिल्ह्यातून ४०५ टन द्राक्ष निर्यात; आखाती देश व युरोपमध्ये प्रतिकिलो काय मिळतोय दर? - Marathi News | 405 tons of grapes exported from Sangli district; What is the price per kg in Gulf countries and Europe? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगली जिल्ह्यातून ४०५ टन द्राक्ष निर्यात; आखाती देश व युरोपमध्ये प्रतिकिलो काय मिळतोय दर?

Grape Export 2025-26 २०२५-२६ हंगामात आतापर्यंत ४०५ टन द्राक्ष निर्यात आखाती देश, युरोपियन देशांमध्ये सुरू झाली आहे. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याने यंदा द्राक्ष उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. ...

फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे काय, काय सांगतोय हवामान अंदाज  - Marathi News | Latest News Weather Update possibility of rain in Maharashtra in February see weather forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे काय, काय सांगतोय हवामान अंदाज 

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाचे आगमन होते आहे. ...

राज्यातील 'या' जिल्ह्यावर अवकाळीचे सावट, फेब्रुवारी व मार्च महिने धोक्याचे, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Unseasonal weather conditions are expected in jalgaon district in February and March | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' जिल्ह्यावर अवकाळीचे सावट, फेब्रुवारी व मार्च महिने धोक्याचे, वाचा सविस्तर 

Weather Update : महिन्यातदेखील अवकाळीचे संकट राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. ...