कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिली. गगनबावडा, शाहुवाडी तालुक्यात काही प्रमाणात पावसाची रिपरिप सुरू आहे. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने विसर्ग तुलनेत कमी आहे. ...
भीमाशंकर आणि परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणारा तेरुंगण (ता. आंबेगाव) येथील पाझर तलाव यंदा शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरला आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकरसह आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गावांना ...
Chandoli Dam Water Update : शिराळा तालुक्यासह वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चार दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. चोवीस तासांत पाथरपुंज येथे २९, निवळे १७, धनगरवाडा १३, चांदोली ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक २७७४ क् ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचे वातावरण तयार झाले असून, हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather Update) ...
Marathwada Weather Update : मराठवाड्यात येत्या काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने जारी केलेल्या अंदाजानुसार, ३ ते ५ ऑगस्ट दरम्यानचा हवामान अंदाज वाचा सविस्तर. (Marathwada Weather Update) ...