लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Nashik Rain : नाशिक जिल्ह्यासह घाट क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Heavy rains likely in Ghat area including Nashik district, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यासह घाट क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता, वाचा सविस्तर 

Nashik Rain : हलका ते मध्यम पाऊस व सोसाट्याचा वारा (३० ते ४० किमी प्रति तास) वेगाने वाहण्याची शक्यता आहे.  ...

थरारक! अचानक पुराच्या पाण्यात बाईक घातली; वाहून जाणाऱ्या तरुणाला गावकऱ्यांनी वाचवले - Marathi News | Thrilling! Suddenly, a young man was swept away by a flood; Villagers saved him | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थरारक! अचानक पुराच्या पाण्यात बाईक घातली; वाहून जाणाऱ्या तरुणाला गावकऱ्यांनी वाचवले

अंजना नदीच्या पुलावर जीवघेणा थरार, गावकऱ्यांच्या धाडसामुळे वाचला तरुणाचा जीव ...

'नुकसान कितीही मोठे असूद्या, शासन मदत करणार'; अजित पवारांची शेतकऱ्यांना ग्वाही! - Marathi News | 'No matter how big the loss, the government will help'; Ajit Pawar assures farmers! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'नुकसान कितीही मोठे असूद्या, शासन मदत करणार'; अजित पवारांची शेतकऱ्यांना ग्वाही!

पंचनामे शासनाकडे आल्यानंतर तातडीने नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल ...

२५ वर्षांचे कष्ट क्षणात वाहून गेले; ४२ गाई-वासरांचा मृत्यू, भूमच्या पशुपालकावर दुःखाचा डोंगर - Marathi News | Dharashiv Rain: 25 years of hard work washed away in an instant; 42 cows and calves died, a mountain of grief for the cattle breeder of Bhoom | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :२५ वर्षांचे कष्ट क्षणात वाहून गेले; ४२ गाई-वासरांचा मृत्यू, भूमच्या पशुपालकावर दुःखाचा डोंगर

Dharashiv Rain : एका गायीपासून ६७ गायींचा गोठा उभं करण्यासाठी २५ वर्षे गेली. आम्ही पशुधनांना आपल्या लेकरांसारखं जपलं. ...

राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान - Marathi News | mns raj thackeray letter to cm devendra fadnavis over heavy rainfall in state and damage of farmers and agriculture 5 important suggestions made to govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

MNS Chief Raj Thackeray Letter To CM Devendra Fadnavis: सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचे कामच आहे. पण त्याची जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ - Marathi News | chhagan bhujbal said 10 kg of wheat and rice for each flood affected family for free and 100 percent central govt will help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

Chhagan Bhujbal News: असा पाऊस यापूर्वी आम्ही बघितला नाही, असे अनेक लोक म्हणत आहेत. पहिल्या टप्प्यात मदत केली आहे, असे छगन भुजबळांनी सांगितले. ...

सातत्याने ओल्या दुष्काळाची मागणी केल्याने व्यत्यय; मुख्यमंत्री म्हणाले,'दादा, राजकारण नको!' - Marathi News | 'Hey Dada, don't do politics'; CM Devendra Fadanvis reprimands farmer who demanded wet drought | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सातत्याने ओल्या दुष्काळाची मागणी केल्याने व्यत्यय; मुख्यमंत्री म्हणाले,'दादा, राजकारण नको!'

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे झालेली विदारक परिस्थिती पाहून शेती, जमिनी, घरे आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाल्याचे मान्य केले. ...

सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर - Marathi News | The government belongs to the farmers, don't worry! Eknath Shinde urges the affected farmers to be patient | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेत नुकसानग्रस्तांना धीर दिला. ...