लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Maharashtra Dam Discharged : गोसेखुर्द धरणातून 96 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra Dam Discharged 96 thousand cusecs continue to be discharged from Gosekhurd Dam, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Discharged : गोसेखुर्द धरणातून 96 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच, जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Dam Discharged : हतनूर, गोसेखुर्द धरण, राजापूर बंधाऱ्यातून विसर्ग सुरूच आहे. पाहुयात आजमितीस कोणत्या धरणातून किती विसर्ग सुरु आहे.  ...

Maharashtra Dam Storage : अडीच महिन्यांत राज्यांतील धरणांत किती पाणी आलं? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News How much water storage in maharashtra koyana, jayakwadi, ujani, gangapur dams on 16 august 2024 Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : अडीच महिन्यांत राज्यांतील धरणांत किती पाणी आलं? जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Dam Storage :गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून धरणांचा पाणीसाठा काहीसा स्थिरावला आहे. ...

ऐन पावसाळ्यात बाइक, रिक्षा खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या; जुलैमध्ये प्रवासी कारच्या विक्रीत घट - Marathi News | During the rainy season customers rush to buy bikes, rickshaws Passenger car sales decline in July | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐन पावसाळ्यात बाइक, रिक्षा खरेदीसाठी ग्राहकांच्या उड्या; जुलैमध्ये प्रवासी कारच्या विक्रीत घट

‘सियाम’चा अहवाल ...

Weather Updates : राज्यातील पावसाचा जोर झाला कमी! पूर्वेकडील जिल्ह्यांत पावसाची शक्यता - Marathi News | Weather Updates: The intensity of rain in the state has reduced! Chance of rain in eastern districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Updates : राज्यातील पावसाचा जोर झाला कमी! पूर्वेकडील जिल्ह्यांत पावसाची शक्यता

Weather Updates : मागील दीड आठवड्यापासून राज्यातील पावसाचा जोर कमी झाला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर पूर्वेकडील जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

Bhandardara Dam : भंडारदरा ४४ वर्षांत आठव्यांदा झाले १५ ऑगस्टपूर्वी ओव्हरफ्लो - Marathi News | Bhandardara Dam : Bhandardara overflowed for the eighth time in 44 years before August 15 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhandardara Dam : भंडारदरा ४४ वर्षांत आठव्यांदा झाले १५ ऑगस्टपूर्वी ओव्हरफ्लो

भंडारदरा धरण निर्मितीने ९९ व्या वर्षात पदार्पण केले असून, गेली ४४ वर्षांत १९८० पासून जलाशय आठवेळा १५ ऑगस्टपूर्वी तर २१ वेळा ऑगस्ट महिन्यात ओव्हरफ्लो झाले आहे. ...

Lal Kanda Lagvad : लाल कांदा लागवडीत घट होण्याची चिन्हे - Marathi News | Lal Kanda Lagvad : Signs of decline in red onion cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lal Kanda Lagvad : लाल कांदा लागवडीत घट होण्याची चिन्हे

लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. परंतु यावर्षी अजूनही विहिरींना पाणी न उतरल्यामुळे लाल कांद्याची लागवड कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. ...

पावसाची पाठ अन् पाण्याची टंचाई, जालना जिल्ह्यात प्रशासनाकडून १०९ टँकरला मुदतवाढ - Marathi News | Due to rains and water shortage, the administration extended the deadline for 109 tankers in Jalana district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पावसाची पाठ अन् पाण्याची टंचाई, जालना जिल्ह्यात प्रशासनाकडून १०९ टँकरला मुदतवाढ

मोठ्या पावसाची प्रतीक्षा, जालना जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात पाणीटंचाई कायम ...

Maharashtra Rain Update : पिकांना ओढ बसण्याची शक्यता, काय सांगतोय पावसाचा अंदाज, वाचा सविस्तर    - Marathi News | Latest News Maharashtra Rain Update Chance of light to moderate rain in next ten days in Maharashtra see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : पिकांना ओढ बसण्याची शक्यता, काय सांगतोय पावसाचा अंदाज, वाचा सविस्तर   

Maharashtra Rain Update : 'उष्णता संवहनी' प्रक्रियेतून वीजा व गडगडाटीसह तुरळक ठिकाणीच केवळ हलक्या ते मध्यमच पावसाची शक्यता जाणवते. ...