दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Rain, Latest Marathi News
Maharashtra Rain, Monsoon Update: भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशभरात पुढचे १०-१५ दिवस कसे हवामान असेल याची माहिती दिली आहे. ...
Marathwada Weather Update : मराठवाड्यात येत्या काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने जारी केलेल्या अंदाजानुसार, ३ ते ५ ऑगस्ट दरम्यानचा हवामान अंदाज वाचा सविस्तर. (Marathwada Weather Update) ...
Bamboo Komb Bhaji : पावसाळ्याच्या सुरुवातीस बांबूच्या बेटांमध्ये (Vaste Bhaji) नवीन कोवळे कोंब उगवतात. साधारणतः फूटभर उंचीपर्यंतचे कोंबच भाजीसाठी (Bamboo Komb Bhaji) उपयुक्त असतात. ...
Maharashtra Weather Update: पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा श्रावणसरींची हजेरी, तर पूर्व विदर्भात यलो अलर्ट जारी. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत विजांचा इशारा तर उर्वरित महाराष्ट्रात उघडिप. वाचा, तुमच्या जिल्ह्याचं हवामान कसं असेल आज. (Maharashtra Wea ...
पावसाचा जोर कमी : प्रमुख सहा धरणांमधून १७ हजार क्यूसेक विसर्ग ...
Humani Kid हुमणी अळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने ऊस, भुईमूग या पिकांचा रंगच बदलून पिके निस्तेज दिसू लागली आहेत. ...
वीर धरणातून नीरा नदी पात्रात १४,१८४ क्युसेक विसर्ग होत असून भाटघर धरणातून ५०११, गुजवंणी धरणातून १६५२ विसर्ग चालू आहे. ...
Masemari Hangam 2025 दोन महिन्यांच्या बंदीनंतर शुक्रवार, १ ऑगस्टपासून जिल्ह्यातील सागरी मत्स्य व्यवसायात मासेमारी हंगामाला पुन्हा सुरुवात होणार आहे. ...