लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर - Marathi News | Double century of rain; 209 mm in 24 hours; now on track to break 'all time record' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर

जोरधारा अशाच कोसळत राहिल्या तर १९५८ या वर्षातील पाऊस ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याची शक्यता आहे ...

पुणेकरांनी घाबरून जाण्याचं कारण नाही; परिस्थिती नियंत्रणात – उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | Pune rain residents have no reason to panic; situation under control Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनी घाबरून जाण्याचं कारण नाही; परिस्थिती नियंत्रणात – उपमुख्यमंत्री अजित पवार

सध्या रेड अलर्ट केवळ घाटमाथा परिसरासाठी लागू असून पुणे शहरात किंवा जिल्ह्यातील इतर भागांमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले ...

Kolhapur: नृसिंहवाडीतील दत्त मंदिर गेले पाण्याखाली; कृष्णा, पंचगंगेच्या पाणी पातळी सात फुटाने वाढ - Marathi News | Datta temple in Nrusinghwadi goes under water in Kolhapur Water level of Krishna, Panchganga rises by seven feet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: नृसिंहवाडीतील दत्त मंदिर गेले पाण्याखाली; कृष्णा, पंचगंगेच्या पाणी पातळी सात फुटाने वाढ

नागरिक स्थलांतराच्या तयारीत ...

सांगली शहराला पुराचा धोका, नागरिकांमध्ये धास्ती; स्थलांतराची तयारी सुरू, किती फुटाला कोठे येतं पाणी.. वाचा - Marathi News | Sangli city is at risk of flooding, so the Municipal Corporation has issued a warning to the citizens living along the riverbanks | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली शहराला पुराचा धोका, नागरिकांमध्ये धास्ती; स्थलांतराची तयारी सुरू, किती फुटाला कोठे येतं पाणी.. वाचा

महापालिका यंत्रणा सतर्क ...

मुंबईतील मुसळधार पावसाने रेल्वे, विमान प्रवाशांची ‘तुंबई’, ट्रॅव्हल्सचे वाढले ‘कॅन्सलेशन’ - Marathi News | Railway and air passengers face 'thumping', travel cancellations increase | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबईतील मुसळधार पावसाने रेल्वे, विमान प्रवाशांची ‘तुंबई’, ट्रॅव्हल्सचे वाढले ‘कॅन्सलेशन’

इंडिगोचे रात्रीचे विमान रद्द : मुंबईहून येणारी वंदे भारत एक्स्प्रेस रद्द, इतर रेल्वेंना विलंब ...

अलमट्टी ओव्हरफ्लो; धरणाचे २६ दरवाजे उघडले अन् २ लाख क्युसेक विसर्ग सुरु - Marathi News | Almatti overflows; 26 gates of the dam opened and 2 lakh cusecs of water discharge | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अलमट्टी ओव्हरफ्लो; धरणाचे २६ दरवाजे उघडले अन् २ लाख क्युसेक विसर्ग सुरु

Almatti Dam Update तळकोकणसह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस आहे. येथील धरणेही पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे. ...

Hatnur Dam : हतनूर धरणाचे तीस दरवाजे उघडले, 1 लाख 60 हजार 613 क्यूसेकने विसर्ग  - Marathi News | Latest News Thirty gates of Hatnur Dam opened, 1 lakh 60 thousand 613 cusecs released | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हतनूर धरणाचे तीस दरवाजे उघडले, 1 लाख 60 हजार 613 क्यूसेकने विसर्ग 

Hatnur Dam : त्यामुळे धरण प्रशासनाने धरणाचे ४१ पैकी ३० दरवाजे उघडून तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. ...

Pune rain news : पोस्ट ऑफिसमध्ये बोटीने जायचे काय? नागरिकांचा सवाल  - Marathi News | Pune rain news Should I go to the post office by boat? Citizens question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune rain news : पोस्ट ऑफिसमध्ये बोटीने जायचे काय? नागरिकांचा सवाल 

हडपसर गाडीतळ येथे बंटर शाळेच्या प्रांगणात २२ मार्च २०२४ या दिवसापासून हडपसर पोस्ट ऑफिस कार्यरत झाले. ...