लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

Video : बाल बाल बच गया! आरपीएफ जवान मदतीला धावला अन् ट्रेनखाली जाता जात दिव्यांग वाचला - Marathi News | Narrowly escaped! RPF jawans rushed to the rescue handicap while going under train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : बाल बाल बच गया! आरपीएफ जवान मदतीला धावला अन् ट्रेनखाली जाता जात दिव्यांग वाचला

CCTV : एका दिव्यांग व्यक्तीचे प्राण वाचवतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.  ...

रेल्वे अपघातातील बेवारस मृतांवर रेल्वे पोलीसच करतात अंत्यसंस्कार - Marathi News | The Railway Police conducts cremation for the unclaimed victims of train accidents | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेल्वे अपघातातील बेवारस मृतांवर रेल्वे पोलीसच करतात अंत्यसंस्कार

वर्षभरात रेल्वेच्या २३४ अपघातात झाला २२१ जणांचा मृत्यू; लोहमार्ग पोलीसच करतात बेवारसांवर अंत्यसंस्कार ...

सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासह कुर्डूवाडी वर्कशॉपला मिळणार नवसंजीवनी - Marathi News | Kurduwadi workshop along with Solapur-Osmanabad railway line will get rejuvenation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गासह कुर्डूवाडी वर्कशॉपला मिळणार नवसंजीवनी

सोलापूर विभागासाठी ९०० कोटींची तरतूद: दुहेरीकरण, विद्युतीकरणाच्या कामालाही येणार गती ...

बेवारस मृतांच्या नातेवाइकांना शोधताना रेल्वे पोलिसांची दमछाक - Marathi News | Railway police search for relatives of unaccounted for dead | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेवारस मृतांच्या नातेवाइकांना शोधताना रेल्वे पोलिसांची दमछाक

Rail Police News : धावत्या रेल्वेतून पडल्याने, रेल्वे रूळ ओलांडताना किंवा इतर कारणांनी दोन वर्षांत  ३,७८० प्रवाशांचा जीव गेला आहे.  अनोळखी मृतांच्या नातेवाइकांचा शोध घेताना रेल्वे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. ...

निराशाजनक ! मराठवाड्याच्या रेल्वेसाठी अवघा १.४५ टक्के निधी - Marathi News | Disappointing! Only 1.45 per cent funds for Marathwada Railways | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निराशाजनक ! मराठवाड्याच्या रेल्वेसाठी अवघा १.४५ टक्के निधी

पीटलाईन, दौलताबाद - चाळीसगाव, जालना - खामगाव, रोटेगाव - कोपरगाव मार्गाकडे दुर्लक्षच ...

असाही प्रामाणिकपणा;  रेल्वेतील लॉकफिटर राजूने केली ९० हजारांची बॅग परत - Marathi News | Such sincerity; Raju, a lockfitter on the train, returned a bag worth Rs 90,000 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :असाही प्रामाणिकपणा;  रेल्वेतील लॉकफिटर राजूने केली ९० हजारांची बॅग परत

सोलापूर - रेल्वेत विसरलेली बॅग मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात काम करणारा लॉकफिटर राजू गायकवाड याने ९० हजार रूपये असलेली ... ...

अपघातांतील बेवारस मृतदेहांची ओळख पटविताना रेल्वे पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ - Marathi News | Increased headache for railway police in identifying unclaimed bodies in accidents | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अपघातांतील बेवारस मृतदेहांची ओळख पटविताना रेल्वे पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ

कोरोनाकाळात बंद असलेली रेल्वेसेवा आता पूर्वपदावर येऊ लागल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण, या वर्षी ३२ बेवारस मृतदेह मिळाल्याने त्यांची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलिसांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. ...

IRCTC कडून 28 फेब्रुवारीपर्यंत 2000 रुपयांची कॅशबॅक ऑफर, यासाठी फक्त इतकेच करावे लागेल काम... - Marathi News | pay using irctc imudra visa rupay card on your favourite apps and get upto rs 2000 cashback | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :IRCTC कडून 28 फेब्रुवारीपर्यंत 2000 रुपयांची कॅशबॅक ऑफर, यासाठी फक्त इतकेच करावे लागेल काम...