लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

मध्य रेल्वे डब्यांच्या संख्येत करणार वाढ, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा  - Marathi News | Central Railway will increase the number of coaches, relief to the servants going to Konkan during Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे डब्यांच्या संख्येत करणार वाढ, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा 

मध्य रेल्वेने एलटीटी-मंगळुरु एक्सप्रेस,एलटीटी-कुडाळ एक्सप्रेस आणि दिवा-चिपळूण एक्सप्रेसला अतिरिक्त दोन डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

रेल्वे प्रवासादरम्यानच महिलेला प्रसुती कळा, दिला गोंडस मुलाला जन्म - Marathi News | During the train journey, the woman went into labor and gave birth to a cute baby boy | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रेल्वे प्रवासादरम्यानच महिलेला प्रसुती कळा, दिला गोंडस मुलाला जन्म

पुणे-नागपूर एक्सप्रेसमधील घटना : वर्धा स्थानकावर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांची तत्परता ...

वैष्णोदेवी, हरिद्वार आणि मथुरा पाहण्याची संधी; रेल्वे प्रवाशांसाठी IRCTC ची खास सुविधा! - Marathi News | indian railway tour package vaishno devi amritsar mathura and haridwar | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :वैष्णोदेवी, हरिद्वार आणि मथुरा पाहण्याची संधी; रेल्वे प्रवाशांसाठी IRCTC ची खास सुविधा!

IRCTC Tour Package 2023: आयआरसीटीसीच्या (IRCTC) या पॅकेज अंतर्गत तुम्ही ऑक्टोबर महिन्यात प्रवास करू शकता. आयआरसीटीसीने ट्विट करून पॅकेजची सविस्तर माहिती दिली आहे.  ...

भूसावळ-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेसच्या दहा फेऱ्या रद्द - Marathi News | Ten rounds of Bhusawal-Hazrat Nizamuddin Gondwana Express cancelled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भूसावळ-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेसच्या दहा फेऱ्या रद्द

अकोला स्थानकावरून जाणाऱ्या गोंडावाना एक्स्प्रेसच्या दहा फेऱ्या १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधित धावणार नसल्याने अकोलेकरांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. ...

ट्रॅक्टरने दिले २५ लाख, तर कंटेनरमधून मिळाले साडेअठरा कोटी; रेल्वेच्या वाहतुक विभागाची चांदी  - Marathi News | 25 lakhs were paid by the tractor, while eighteen and a half crores were received from the container; Silver of Transport Department of Railways | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रॅक्टरने दिले २५ लाख, तर कंटेनरमधून मिळाले साडेअठरा कोटी; रेल्वेच्या वाहतुक विभागाची चांदी 

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ऑगस्ट महिन्यात माल वाहतूकीतून प्राप्त केलेल्या उत्पन्नाची आकडेवारी उघड केली आहे. ...

मध्य रेल्वेच्या चारही वंदे भारत एक्स्प्रेस ‘सुसाट’; कोट्यवधींचा महसूल - Marathi News | All four Vande Bharat Express 'Susat' of Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेच्या चारही वंदे भारत एक्स्प्रेस ‘सुसाट’; कोट्यवधींचा महसूल

महिनाभरात सव्वालाख लोकांचा प्रवास, १० कोटी ७२ लाख रुपयांचा महसूल जमा ...

चीनला शह; भारत-आखात रेल्वेमार्ग, युराेपातील व्यापार हाेणार सुपरफास्ट - Marathi News | Will give China; India-Gulf-Europe trade will be superfast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनला शह; भारत-आखात रेल्वेमार्ग, युराेपातील व्यापार हाेणार सुपरफास्ट

चीनच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी पाऊल ...

सांगली रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म वाढणार, पण भिंतीमुळे विस्तारीकरण फसणार - Marathi News | the platform will be extended At Sangli railway station, but the expansion will be thwarted due to the wall | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म वाढणार, पण भिंतीमुळे विस्तारीकरण फसणार

‘रेड सिग्नल’ कायम : नव्या गाड्या मिळण्यालाही अडथळे ...