लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे, मराठी बातम्या

Railway, Latest Marathi News

बिहारमध्ये रेल्वेस्थानकावर उमेदवारांची तोबा गर्दी - Marathi News | Candidates crowd at the railway station in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये रेल्वेस्थानकावर उमेदवारांची तोबा गर्दी

शिक्षक नियुक्ती परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी परीक्षेदरम्यान ११ बनावट उमेदवार पकडले गेले. त्यामुळे परीक्षार्थींमध्ये खळबळ उडाली. ...

Kolhapur: रूकडी येथे रेल्वे रोको आंदोलन, पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात झटापट - Marathi News | Kolhapur: Rail stop protest at Rookdi, clashes between police and protesters | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रूकडी येथे रेल्वे रोको आंदोलन, पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात झटापट

Kolhapur: रूकडी रेल्वेस्थानकावर सर्व  जलद गाडी थांबविण्यात  यावेत यासह अनेक मागणी करिता सामाजिक  कार्यकर्ते  व माजी उपसरपंच  अमितकुमार  भोसले  यांच्या नेतृत्वाखाली रूकडी रेल्वेस्थानक येथे  रेल्वे  रोको आंदोलन  करण्यात आले. ...

वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्गावरील देवळी स्टेशन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसह कार्यान्वित - Marathi News | Deoli station on Wardha-Yavatmal-Nanded route operational with electronic interlocking | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्गावरील देवळी स्टेशन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसह कार्यान्वित

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पाला गती ...

मोठी बातमी! बार्शी, जेऊर, केम अन् माढा स्थानकावर एक्सप्रेस गाड्या थांबणार - Marathi News | Big news! Express trains will stop at Barshi, Jeur, Khem and Madha stations | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! बार्शी, जेऊर, केम अन् माढा स्थानकावर एक्सप्रेस गाड्या थांबणार

बार्शी टाउन स्टेशनवर पनवेल-हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस व हुजूर साहिब नांदेड-पनवेल एक्सप्रेस थांबणार आहे ...

तरुणींकडून करून घेतली जात आहे गांजाची तस्करी; रेल्वे गाड्यांतून आणला जातो गांजा - Marathi News | Marijuana smuggling is being done by young women, Ganja is brought by railway trains | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरुणींकडून करून घेतली जात आहे गांजाची तस्करी; रेल्वे गाड्यांतून आणला जातो गांजा

ईव्हेन्ट ट्रूपचे नाव : बेमालूमपणे चालतोय हा गोरखधंदा ...

रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! सणासुदीच्या काळात 'या' मार्गावरील तब्बल १७ रेल्वेगाड्या रद्द - Marathi News | 17 trains on the Howrah-Mumbai route have been cancelled for ten to twelve days amid festive season, passengers angry | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वे प्रवाशांनो इकडे लक्ष द्या! सणासुदीच्या काळात 'या' मार्गावरील तब्बल १७ रेल्वेगाड्या रद्द

तासन्तास उशिरा धावतात गाड्या; प्रवाशांमध्ये असंतोषाचे वातावरण ...

अटेंडन्सनी फिरवली रेल्वे कोचकडे पाठ; रेल्वे व्यवस्थापकांकडे गाऱ्हाणे - Marathi News | Attendants turn their backs on train coaches; Complaints to Railway Managers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अटेंडन्सनी फिरवली रेल्वे कोचकडे पाठ; रेल्वे व्यवस्थापकांकडे गाऱ्हाणे

नियमित पगार नाही, दैनिक भत्ताही बंद ...

पंढरपूर-दादर एक्सप्रेसला आता भिगवण स्थानकावर थांबणार - Marathi News | Pandharpur-Dadar Express will now stop at Bhigwan station | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर-दादर एक्सप्रेसला आता भिगवण स्थानकावर थांबणार

तरी प्रवाशांनी या थांब्याची माहिती घेऊन प्रवास करावा असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. ...