लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे, मराठी बातम्या

Railway, Latest Marathi News

दुरांतोतून तिचा पाय ‘गॅप’मध्ये गेला, क्षणार्धात देवदूताने वर खेचले - Marathi News | Her foot slipped through the Duronto into the 'gap'; momentarily pulled up by the railway employee Jawahar Singh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुरांतोतून तिचा पाय ‘गॅप’मध्ये गेला, क्षणार्धात देवदूताने वर खेचले

काळजाचा चुकला ठोका : जवाहर सिंहांनी काळाचा डाव हाणून पाडला ...

मध्य रेल्वेवर मालगाडीचे डबे इंजिनापासून झाले वेगळे, लोकल सेवा विस्कळीत - Marathi News | On Central Railway, freight coaches separated from engines, local services disrupted | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मध्य रेल्वेवर मालगाडीचे डबे इंजिनापासून झाले वेगळे, लोकल सेवा विस्कळीत

नेरळ-वांगणी या स्थानकांदरम्यान घडली घटना ...

१२० कोटींत मुलुंड, डोंबिवली रेल्वे स्टेशन हाेणार फाईव्ह स्टार   - Marathi News | 120 crore Mulund, Dombivli railway station will be five star | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :१२० कोटींत मुलुंड, डोंबिवली रेल्वे स्टेशन हाेणार फाईव्ह स्टार  

या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण  झाली असून डोंबिवली स्थानकाचे काम ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल. ...

नागपूर-शहडोल एक्स्प्रेस सुरू होण्यापूर्वीच झाली बंद; नवीन गाडीला प्रशासनाकडून ब्रेक   - Marathi News | Nagpur-Shahdol Express stopped before its start New car break from administration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-शहडोल एक्स्प्रेस सुरू होण्यापूर्वीच झाली बंद; नवीन गाडीला प्रशासनाकडून ब्रेक  

मध्य रेल्वेने नागपूर - शहडोल - नागपूर ही नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला आणि ४८ तासांतच या निर्णयाला आकस्मिक ब्रेकही लावला. ...

देव तारी त्याला कोण मारी! ट्रेनमधून पडताच देवदूत धावला अन् जीव वाचला; नागपुरातील घटना - Marathi News | As soon as he fell from the train, the angel ran and saved his life Incidents in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देव तारी त्याला कोण मारी! ट्रेनमधून पडताच देवदूत धावला अन् जीव वाचला; नागपुरातील घटना

मुंबईसाठी निघालेल्या दुरंतो एक्सप्रेसने गती घेतली अन् आतमध्ये असलेली एक शाळकरी मुलगी लगबगीने खाली उतरण्यासाठी डब्याच्या दाराकडे धावली. ...

चक्क रेल्वे फलाटावरच चढवली रिक्षा; मीरारोड येथील घटना - Marathi News | rickshaw boarded on the railway platform itself Incident at Mira Road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चक्क रेल्वे फलाटावरच चढवली रिक्षा; मीरारोड येथील घटना

रविवारच्या मध्यरात्री एका रिक्षा चालकाने मीरारोड रेल्वे स्थानकाच्या फलाटावर रिक्षा चढवून नंतर ती तिकीट खिडकी समोरील मोकळ्या जागेत उभी केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ...

यात्रेसाठी रेल्वेतून नेत होते सिलिंडर, गॅस पेटवताच स्फोट, १० यात्रेकरू ठार, मदुराई रेल्वेस्थानकातील घटना - Marathi News | Cylinder being transported by train for Yatra, explodes when gas is lit, 10 pilgrims killed, incident at Madurai railway station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यात्रेसाठी रेल्वेतून नेत होते सिलिंडर, गॅस पेटवताच स्फोट, १० यात्रेकरू ठार,

दक्षिण रेल्वेने सांगितले की, रेल्वे कर्मचारी, पोलिस, अग्निशमन दल आणि बचाव कर्मचाऱ्यांनी मदत व बचाव कार्य राबवून १० मृतदेह बाहेर काढले. ...

मेल-एक्स्प्रेस व उपनगरीय गाड्यांचा वक्तशीरपणा राखा, मध्य रेल्वेचे मुकुल जैन यांचे आवाहन - Marathi News | Maintain punctuality of Mail-Express and Suburban Trains, Central Railway's Mukul Jain appeals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेल-एक्स्प्रेस व उपनगरीय गाड्यांचा वक्तशीरपणा राखा, मध्य रेल्वेचे मुकुल जैन यांचे आवाहन

म. रेल्वेच्या परिचालन विभागाच्या वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापकांच्या परिषदेचे अध्यक्ष होते. ...