लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रेल्वे प्रवासी

रेल्वे प्रवासी, मराठी बातम्या

Railway passenger, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्रीचा रिक्षा प्रवास ‘डेंजर’; जास्तीची भाडेवसुली, असुरक्षिततेची भावना - Marathi News | Midnight rickshaw journey 'danger' in Chhatrapati Sambhajinagar; High rent collection, feeling of insecurity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्रीचा रिक्षा प्रवास ‘डेंजर’; जास्तीची भाडेवसुली, असुरक्षिततेची भावना

‘ऑन द स्पाॅट’ @ रेल्वे स्टेशन : अव्वाच्या सव्वा भाडेवसुली, रेल्वेने बाहेरगावहून येणाऱ्या महिलांना नेण्यासाठी येतात स्वत: नातेवाईक, रिक्षावर भरवसा नाहीच ...

दसरा, दिवाळीनिमित्त सिकंदराबाद - नगरसोल विशेष रेल्वेच्या १० फेऱ्या - Marathi News | 10 Rounds of Secunderabad - Nagarsol Special Train on the occasion of Dussehra, Diwali | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दसरा, दिवाळीनिमित्त सिकंदराबाद - नगरसोल विशेष रेल्वेच्या १० फेऱ्या

प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे विशेष रेल्वे ...

रेल्वेमधून विमानासारखा प्रवास! बघा आतून कशी आहे 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन - Marathi News | Travel like an airplane by train! See what the 'Vande Bharat Sleeper' train looks like inside | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेमधून विमानासारखा प्रवास! बघा आतून कशी आहे 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन

Vande Bharat Sleeper Train Video : वंदे भारत ट्रेनमधून आता झोपून प्रवास करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केली असून, ही ट्रेन आतून कशी दिसते, याचाही व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. ...

छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी सर्वेक्षणाचा ‘डीपीआर’ सादर - Marathi News | Submitted 'DPR' of survey for dualization of Chhatrapati Sambhajinagar-Parbhani railway line | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी सर्वेक्षणाचा ‘डीपीआर’ सादर

१९३ कि.मी. रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणास आता ‘ग्रीन सिग्नल’ची प्रतीक्षा ...

नंदीग्रामला थर्ड एसीचा भुर्दंड टाळण्यासाठी चेअर कार कोच जोडा - Marathi News | Add a chair car coach to Nandigram to avoid the hassle of third AC | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नंदीग्रामला थर्ड एसीचा भुर्दंड टाळण्यासाठी चेअर कार कोच जोडा

थर्ड एसीचे रिझर्व्हेशन केले तरी झोपून न जाता बसूनच जावे लागते. ...

आदिलाबाद-किनवट रेल्वेमार्ग उपेक्षितच, एकही नवीन गाडी धावेना? - Marathi News | Adilabad-Kinwat railway neglected, not a single new train running? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आदिलाबाद-किनवट रेल्वेमार्ग उपेक्षितच, एकही नवीन गाडी धावेना?

नांदेड, दिल्ली, श्रीगंगानगर ही किनवटमार्गे मंजूर रेल्वेगाडी हिंगोलीमार्गे वळवली तर मुंबई-काजीपेठ ही साप्ताहिक गाडी बंद करण्यात आली आहे. ...

नांदेड, तिरुपतीसाठी धावणाऱ्या चार रेल्वे अचानक रद्द, प्रवाशांचे नियोजन विस्कळीत - Marathi News | Four trains running to Nanded, Tirupati were suddenly cancelled, the planning of passengers was disrupted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नांदेड, तिरुपतीसाठी धावणाऱ्या चार रेल्वे अचानक रद्द, प्रवाशांचे नियोजन विस्कळीत

याबरोबरच रेल्वे रुळाच्या देखभालीच्या कामामुळेही दोन रेल्वे अशत: रद्द करण्यात आल्या आहेत. ...

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: मुंबईतील मुसळधार पावसामुळे 'या' ५ एक्स्प्रेस ट्रेन रद्द  - Marathi News | Important news for passengers 5 express train canceled due to heavy rains in Mumbai  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: मुंबईतील मुसळधार पावसामुळे 'या' ५ एक्स्प्रेस ट्रेन रद्द 

पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला असून लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ...