लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

नववर्ष स्वागतासाठी सर्वाधिक पर्यटक मुरुडमध्ये  - Marathi News | Most tourists in Murud to welcome the New Year | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नववर्ष स्वागतासाठी सर्वाधिक पर्यटक मुरुडमध्ये 

Murud : किनारे गजबजायला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत सुमारे २५ हजार पर्यटकांनी किल्ल्याला भेट दिल्याने व्यावसायिकांनाही चांगले दिवस आले आहेत. ...

२३३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; सहा नगर पंचायतींच्या ७९ जागांसाठी ७४ टक्के मतदान - Marathi News | The fate of 233 candidates is in the ballot box; 74 percent voting for 79 seats in six Nagar Panchayats | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :२३३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; सहा नगर पंचायतींच्या ७९ जागांसाठी ७४ टक्के मतदान

सहा नगर पंचायतींमधील ७९ जागांसाठी ८२ मतदान केंद्रावर मतदानाला मंगळवारी सकाळी साडे सात वाजल्यापासून सुरुवात झाली. ग्रामीण भागांमध्ये मतदारांचा उत्साह नेहमीच पाहायला मिळतो. त्यानुसार मतदार राजामध्येही कमालीचा उत्साह दिसून आला. ...

साऊथ अफ्रिका,ओमान देशातून आलेले नागरिक काेराेना पाॅझिटिव्ह; रायगडमध्ये चिंता वाढली - Marathi News | The report of the citizens who came to Raigad from South Africa, Oman has come back Corona positive; Anxiety increased in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :साऊथ अफ्रिका,ओमान देशातून आलेले नागरिक काेराेना पाॅझिटिव्ह; रायगडमध्ये चिंता वाढली

माणगाव आणि खारघर येथे सापडले दोन रुग्ण; राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले नमुने ...

धक्कादायक! मुंबई ते माथेरान प्रवास; लॉजमध्ये पत्नीचा गळा चिरला अन् शिर दरीत फेकले - Marathi News | Raigad police have arrested a man accused of slitting the throat of a woman in Matheran | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! मुंबई ते माथेरान प्रवास; लॉजमध्ये पत्नीचा गळा चिरला अन् शिर दरीत फेकले

माथेरानमध्ये महिलेची गळा चिरून हत्या करणाऱ्याला रायगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...

रायगडावरील 'त्या' संशयित व्यक्ती पाेलिसांच्या ताब्यात - Marathi News | 'That' suspect from Raigad in the custody of Paelis | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रायगडावरील 'त्या' संशयित व्यक्ती पाेलिसांच्या ताब्यात

Crime News : अस्थी मिश्रित लेप हे दिवंगत शिवप्रेमी बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ...

Ramnath Kovind Raigad Visit: गांधीजींचे हिंद स्वराज्य हे हिंदवी स्वराज्यापासून प्रेरीत; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन - Marathi News | Gandhiji's Hind Swarajya is inspired by Hindavi Swarajya; President Ramnath Kovind visit Raigad Fort | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गांधीजींचे हिंद स्वराज्य हे हिंदवी स्वराज्यापासून प्रेरीत; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन

Ramnath Kovind Raigad Visit: राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आज दुपारी सव्वा बारा वाजता रोपवे ने रायगड किल्ल्यावर आले. त्यांच्या पत्नी सविता काेविंदही उपस्थित हाेत्या. त्यांनी सपत्नीक छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहिली. ...

Ramnath Kovind: रायगडावर हेलिकॉप्टर उतरविण्यास शिवप्रेमींचा विरोध; राष्ट्रपतींनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | President Ramnath Kovind will go on Raigad fort by Ropeway, not By Helicopter: Chhatrapati Sambhaji Bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रायगडावर हेलिकॉप्टर उतरविण्यास शिवप्रेमींचा विरोध; राष्ट्रपतींनी घेतला मोठा निर्णय

ShivpBhakt's oppose landing of helicopters at Raigad: राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे येत्या ७ डिसेंबर २०२१ रोजी रायगडाला भेट देणार आहेत. रायगडावर हेलिकॉप्टर उतरविण्यास शिवप्रेमींनी विरोध केला होता. ...

रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उत्तरवण्यास शिवप्रेमींचा विरोध - Marathi News | Shivpremis oppose landing of President's Ramnath Kovind helicopter at Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उत्तरवण्यास शिवप्रेमींचा विरोध

Raigad : रायगड किल्ल्यावरील होळीच्या माळावर हेलिपॅड उभारण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. ...